Homeताज्या बातम्याभोंदूबाबा अशोक कुमार खरातांना पाठराखण करणाऱ्या सर्व दोषीवर तातडीची कारवाई करा

भोंदूबाबा अशोक कुमार खरातांना पाठराखण करणाऱ्या सर्व दोषीवर तातडीची कारवाई करा

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चांदूर बाजार डॉक्टर मंजूषा सागर

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ *महिला मंच* व केंद्रीय समितीच्या वतीने भोंदू बाबा अशोक खरात आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या रूपालीताई चाकणकर यांच्या सह सर्व दोषीवर तातडीने कारवाई करावी .व वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकाराची जाहीर माफी मागावीअशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवीले आहे.
उच्च शिक्षित तसेच उच्चभ्रू रूपालीताई चाकणकर कायम समाजसेवेत अग्रेसर असतात, परंतु त्यांनी विज्ञान युगात एका भोंदूबाबाची पाठराखण करणे , बाबाचे पाय धुणे, अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार आहे.दिनांक४ मार्च २०२५ ला दत्ता खेमनार पत्रकाराने वृत्तपत्रात भोंदूबाबाची भोंदूगिरी उघडकीस आणण्यासाठी वृत्तपत्रात बातमी छापली असता रूपालीताई यांनी त्यांनाच धमकी दिल्याचे समोर आले आहे. यामुळे पत्रकारावर झालेला अन्याय पत्रकार संघ सहन करणार नाही. या घटनेची कसून चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि पत्रकाराने माफी मागावी असे सांगणाऱ्यांनी सुद्धा पत्रकाराची जाहीर माफी मागितली पाहिजे. त्यांना महिला आयोग पदावरून पद मुक्त करावे. भोंदू बाबा सोबतच इतरही दोषींवर कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महिला मंच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सौ. कंचन मूरके यांच्यासह पत्रकार संघ राज्य कार्यकारणी प्रदेश उपाध्यक्षा प्रा.डॉ. मंजुषा सागर, महिला मंच सौ. सुरेखा दामेधर अध्यक्ष विदर्भपश्चिम ,सौ.अक्षरा लहाने कार्याध्यक्ष विदर्भ महिला मंच तथा महिला मंच सदस्य यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना ई-मेलने पाठविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

error: Content is protected !!