Homeक्राईमभुसावळ रेल्वे स्थानकावर बॉम्ब ; दोन आंतकवादीला अटक !

भुसावळ रेल्वे स्थानकावर बॉम्ब ; दोन आंतकवादीला अटक !

(अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ ” मॉपड्रिल”)

भुसावळ – आगामी येणारे सण उत्सव,दिवाळी व मतदानाच्या अनुषंगाने भुसावळ रेल्वे पोलीस ठाणे या ठिकाणी मॉपड्रिल घेण्यात आले.सदर मॉपड्रिल मध्ये आंतकवादी हल्ला व बॉम्ब ठेवण्यात आल्याचे असे भासवून जळगांव जिल्हा पोलीस दल येथील बीडीडीएस टीम, लोहमार्ग पोलीस टीम,रेल्वे सुरक्षा बल टीम, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व ठाणे अंमलदार तसेच एम.एस.एफ चे अंमलदार सर्व उपस्थित राहून सदरचे मॉपड्रिल घेण्यात आले.

सदरचे मॉपड्रिल मध्ये दोन आंतकवादी व एक बॉम्ब अदृश्य करून निकामी करून मॉपड्रिल यशस्वी केलेला आहे.सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येत आहे येणारे आगामी सण – उत्सव निवडणुका या कालावधीमध्ये कुठलेही प्रकारचे संशयित वस्तू,कुठलाही संशयित इसम आढळून आल्यास तात्काळ होलमार्ग पोलीस,रेल्वे सुरक्षा बल,जळगांव पोलीस दल यांच्याशी संपर्क साधण्याचा आव्हान करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!