Homeक्राईमभुसावळात खळबळ ; तापी नदी पुलावरून तरुणाची उडी

भुसावळात खळबळ ; तापी नदी पुलावरून तरुणाची उडी

भुसावळ-शहरातील तापी नदीवरील पुलावरून एका तरुणाने उडी घेतल्याची धक्कादायक घटना आज दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. हर्षल सोनार (वय ३२, रा. काजी प्लॉट, मोती किराणा) असे उडी घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल सोनार हे पत्नी व मुलासह वास्तव्यास होते.दुपारच्या सुमारास त्यांनी अचानक पुलावरून नदीत उडी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.घटना लक्षात येताच उपस्थित नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरू असून अद्याप संबंधित तरुणाचा शोध लागलेला नाही.
उडी घेण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून कुटुंबीय व मित्रपरिवाराकडून अधिक माहिती घेतली जात असून तपास सुरू आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना पुलाजवळ गर्दी करू नये व बचावकार्याला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!