Homeक्राईमलाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

सात – बारा उताऱ्यावर नाव नोंदी साठी मागितली ५ हजारांची लाच
जळगांव – सात – बारा उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तलाठी नितीन शेषराव भोई, वय ३१ वर्षे, हा तलाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. उताऱ्यावर नाव लावण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली होती. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
सदर तक्रारीची पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान यातील तलाठी नितीन शेषराव भोई यांनी ७ -१२ उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी प्रथम पाच हजार,चार हजार रुपये व तडजोडअंती तीन हजार रुपयाची लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली.त्यानंतर तलाठी नितीन शेषराव भोई, (वय३१वर्षे) व्यवसाय नोकरी, तलाठी,नेमणूक सजा कुसुबा जिल्ह्या जळगांव (वर्ग ३) यांना आज दि.७ जानेवारी २०२५ रोजी तीन हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रांगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचेवर एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सदरील कारवाई सापळा पर्यवेक्षक अधिकारी योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि जळगांव.सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक, स्मिता नवघरे, स.फौ.सुरेश पाटील चालक, पोना बाळू मराठे,पोकॉ.अमोल सूर्यवंशी अशांनी मिळून केली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या नाशिकरोड येथील ऐतिहासिक वास्तूला मंत्री संजय शिरसाट देणार भेट

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या या बंगल्याला राज्य शासनाने जतन व संवर्धन करावे.. पोलीस वार्ता, नाशिक | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सन 11 ऑक्टोबर 1935...

भुसावळ ते ठाणे NCB कनेक्शन

0
‘सोन्या’ला पहाटे ताब्यात घेत दिवसभर कसून चौकशी भुसावळ : खडका रोडवरील मोहम्मद अली रोड परिसरातून एजाज आयुब खान ऊर्फ ‘सोन्या’ यास ठाणे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या...

रावेरमध्ये शहरात घरफोडी करणारे आरोपी 24 तासांत गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात!

0
सीसीटीव्हीने शोध घेऊन आरोपींना अटक करून चोरीचे 50 हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त.. पोलीस वार्ता, रावेर | शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरातील एका...

चोरट्यांचा खेळ खल्लास! घरफोडी करणारे पोलिसांच्या जाळ्यात…

0
पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. निंभोरा पोलिसांची कारवाई; मुंबईसह खिर्डी येथून आरोपी ताब्यात... रावेर/प्रतिनिधी.. दि.23 विनायक जहुरे रावेर तालुक्यातील खिर्डी येथील...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

error: Content is protected !!