Homeउद्योगजिल्ह्यातील वावडदा, म्हसावद परिसरात जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट, पोलीस चौकीला ठोकले आहे ताळे!

जिल्ह्यातील वावडदा, म्हसावद परिसरात जुगार अड्ड्यांचा सुळसुळाट, पोलीस चौकीला ठोकले आहे ताळे!

जुगारी अड्ड्यांची स्थानिक पोलीस चौकीला पूर्ण माहिती असून देखील यावर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही..

पोलीस वार्ता, जळगाव : जिल्ह्यातील वावडदा गाव, म्हसावद परिसरात जुगारी अड्ड्यांचा सुळसुळाट असून सट्टा, मटका बाजार येथे मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एकीकडे महागाई आणि त्यात अश्या जुगाराच्या नादाला लागून तरुण पिढी आणि अनेक कुटुंब बरबाद होत आहे. लवकर जास्त पैसे कमवण्याचा अमिषापाई लोक यांच्या जाळ्यात सापडतात. विशेष म्हणजे यासर्व जुगारी अड्ड्यांची स्थानिक पोलीस चौकीला पूर्ण माहिती असून देखील यावर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळेच अवैद्य धंदे परिसरात बिन्धास्त पणे चालू आहेत.
सद्या तर गाव, म्हसावद परिसर अशा जुगार अड्ड्यांवाल्यांच्याच ताब्यात असल्याचे चित्र दिसून येत आहे. करण स्थानिक पोलीस चौकी बंद अवस्थेत असल्याचे दिसते, त्यामुळे यांच्यावर कोण कारवाई करणार सामान्य लोक कुठे तक्रार करणार, त्यात कोणी कारवाईसाठी या जुगार अड्ड्यांवाल्यांच्या नादाला लागला तर त्याची खेर नाही. अशी दहशतच सद्या येथील लोकांच्या मनात या बेकायदेशीर धंद्यावाल्यांनी निर्माण केली आहे.
यासंदर्भात नागरिकांच्या समस्यांवर बोट ठेवत काही वृत्तपत्र व मिडिया चॅनलने बातम्या प्रसारित केल्या होत्या. तरी देखील जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाला जाग आलेली नसून अद्याप कुठलीही दखल घेतली अथवा कारवाई झालेली नाही. या बेकायदेशीर धंद्यांवर जळगाव जिल्हा व तालुका पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे झाले आहे.
आता तरी जळगाव जिल्हा आणि तालुका पोलीसांनी परिस्थितीचे गंभीर्य ओळखून म्हसवद परिसरात अवैद्य धंद्यांवर त्वरित कारवाई करावी आणि लोकांमध्ये कायदा व सुव्यवस्था बाधित ठेवावी. अन्यथा आंदोनलनाच्या माध्यमातून जळगाव पोलीस प्रशासनाला जाब विचारला जाईल असा इशारा स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी मिडियाला बोलताना दिला आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!