Homeक्राईमचाकूने छातीवर वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न !

चाकूने छातीवर वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न !

भुसावळ – शहरातील पंचशील नगर भागातील बुद्ध विहार जवळील राजेश वानखेडे यांच्या किराणा दुकानाजवळ ता.१० रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर अमन विनायक जामनकर व त्याचे मित्र सचिन अहिरे व प्रफुल्ल खोब्रागडे उभे असतांना काही एक कारण नसतांना रोहित ऊर्फे बाळा सोनवणे याने अमन यास शिवीगाळ करून चाकूने डाव्या छातीवर दुखापत करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस अधिकारी एवं कर्मचारियों का किया सन्मान

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) उड़ान लिनेस क्लब ग्रुप ऑफ़ बुरहानपुर सहेली द्वारा क्लब की फाउंडर और संपादक लिनेस रफत आसिफ खान के नेतृत्व में गुरुवार दोपहर...

नियम ताक पर रखकर सीलबंद अस्पताल को बिना सुधार के पुनः संचालन की अनुमति...

0
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग रमाकांत मोरे ‌ बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...

ग्राम पंचायत पीपरी बोरवन में ग्राम सभा जन-जागरूकता रैली आयोजित

0
खकनार पीपरी बोरवन - आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) की ओर से आज ग्राम पीपरी में ग्राम सभा जन-जागरूकता रैली का आयोजन किया...

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

error: Content is protected !!