Homeउद्योगगुन्ह्यातील फरार आणि दोन वर्षाकरता जिल्ह्यातून तडीपार असलेला गुन्हेगार इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या...

गुन्ह्यातील फरार आणि दोन वर्षाकरता जिल्ह्यातून तडीपार असलेला गुन्हेगार इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात!

आरोपीला कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यानंतर सातपुर पोलीस ठाणे आरोपीच्या पुढील कारवाईसाठी ताबा घेईल..

पोलीस वार्ता, नाशिक : शहर घडणाऱ्या घरफोड्या व चोरीच्या घटना तसेच फरार, तडीपार आरोपी अश्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक साहेब यांनी शहर पोलीस प्रशासनाला दिले आहे.
त्यानुसार शहर गुन्हेशाखा युनिट-2 चे पथक दि.11 मे रोजी फरार आरोपींचा हद्दीत शोध घेत असताना पोह. संजय सानप व परमेश्वर दराडे यांना गुप्त माहिती मिळाली की, घरफोडीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी गणेश लिपणे हा सातपुर पोलीस ठाणे येथील एका गुन्ह्यात फरार असुन तो आनंदनगर, पाथर्डी फाटा शिवार, नाशिक दिसून आला आहे.
सदर खात्रीशीर माहिती मिळताच ती शहर गुन्हेशाखा युनिट-2 सपोनि. हेमंत तोडकर यांना देवून त्यांच्या मार्गदर्शनाने श्रेणी. पोउनि. मुक्तारखान पठाण, यशवंत बेंडकोळी, पोह. संजय सानप, मनोहर शिंदे, सुनिल आहेर, चंद्रकांत गवळी, परमेश्वर दराडे, वाल्मिक चव्हाण, पोअंम. सुनिल खैरनार यांचे पथक तयार करून आनंदनगर पाथर्डी गांव शिवार, नाशिक येथे सापळा लावला व येथून आरोपी गणेश लिपणे यांस गुन्हेशाखेकडून ताब्यात घेण्यात आले. त्याने त्याचे नांव गणेश तुळशीराम लिपणे (वय-23) रा. समृध्दी प्लाझा, बी-301, आनंदनगर, पाथर्डी फाटा, नाशिक असे सांगितले. त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल चौकशी केली असता त्याने कबुली दिली
त्याच्यावर सातपुर पोलीस ठाण्यात गुरनं 119/2022 भा.द.वि प्रमाणे कलम 452, 354, 34 हा गुन्हा दाखल असून गुन्हा घडल्यापासुन हा फरार होता. तसेच आरोपी गणेश लिपणे याला 2 वर्षांकरीता नाशिकशहर व नाशिक ग्रामिण हद्दीतून तडीपार करण्यात आलेला आहे.
त्याने पोलिसांची कोणत्याही शासकीय परवानगी न घेता तो नाशिक शहरात आला त्यामुळे त्याच्या विरूध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात पोह. परमेश्वर दराडे यांनी सरकारी फिर्याद देवुन गुरनं 153/2025 मपोका कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपीला कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यानंतर सातपुर पोलीस ठाणे आरोपीच्या पुढील कारवाईसाठी ताबा मिळवण्यासाठी लेखी पत्राद्वारे कळविणार आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात सपोउनि. बाळु शेळके, गुलाब सोनार, पोह. मनोज परदेशी, प्रविण वानखेडे यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!