Homeक्राईमरेल्वे स्थानकावर २४ किलो गांजा जप्त

रेल्वे स्थानकावर २४ किलो गांजा जप्त

भुसावळ – मध्य रेल्वे विभागातील अकोला रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूला असलेल्या बॅगेज स्कॅनर मशिनजवळ दोन संशयास्पद व्यक्ती बॅगेसह मिळून आले.दोघांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांच्या पिशवीमध्ये २४ किलो गांजा तीन लाख सत्तर हजार रुपयांचा जप्त करण्यात आला असून भिकू अब्राहम मंडल व जुबैल मंगा साबर असे संशयितांची नावे आहेत.

सध्या विधानसभा निवडणुकीना सुरुवात झालेली असल्याने आदर्श आचार संहिता सुरू असल्याने व निवडणुकीच्या पाश्वभूमीवर जागोजागी चेक पोस्ट उभरल्याने अवैध धंदे करणाऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याने बरेचसे व्यवसायिकांनी शक्कल लढवून रेल्वेने प्रवास करणे सोयीस्कर वाटत असल्याने प्रवास करीत आहे.मात्र रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलीस विभागाच्या सतर्कतेने ता.२६ ऑक्टोबर रोजी सुमारे पावणे आठ वाजता,एम.एस.एफ कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा बल यांना अकोला रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूला असलेल्या बॅगेज स्कॅनर मशिनजवळ दोन संशयास्पद व्यक्ती आढळले.त्यांना बॅगेसह ताब्यात घेतले. या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे सांगितली भिकू अब्राहम मंडल,वय २३ वर्षे, रहिवासी – अडोबा, गजपती, ओडिशा, जुबैल मंगा साबर, वय सुमारे २४,अडोबा, गजपती,ओडिशा यांना माहिती देण्यात आली. लोहमार्ग पोलिसांनी अकोला नायब तहसीलदार राहुल वसावे यांना पाचारण केले व त्यांच्या उपस्थितीत वरील बॅग दक्षिण बाजूला असलेल्या बॅग स्कॅनिंग मशिनजवळ उपस्थित असलेल्या पंचोने तपासली.पिशवीत खाकी टेपने झाकलेले १२ बंडल उघडले असता आंबट उग्रवास व बिया असलेला ओला गांजा एकूण वजन २४.७०० किलो ग्रॅम मिळून आला. सदरील गांजाची किंमत अंदाजे ३,७०,५०० रुपयांचा मिळून आला असून ता.२६ रोजी लोहमार्ग पोलीस अकोला द्वारे गुरुन क्रमांक ४०६/२०२४,यु.एस ८, २०(बी) एन.डी.पी.एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास जीआरपी अकोला एपीआय अर्चना गाढवे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सहा पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल देवळाली कॅम्प येथे त्यांचा सत्कार!

पोलीस दलातील धाडसी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने 'राष्ट्रपती पदक' देऊन केले सन्मानित.. पोलीस वार्ता, देवळाली | महाराष्ट्र पोलीस दलातील नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा...

कावड़ यात्रा में ऊमडा जन सैलाब

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न ​बुरहानपुर।...

28 पंप ऑपरेटरों का प्रशिक्षण संपन्न

0
जिम्मेदारियों एवं तकनीकी कार्यों की दी गई जानकारी रमाकांत मोरे । बुरहानपुर जिले के देड़तलाई। में आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) के अंतर्गत आज...

ग्राम विकास मे सहभागी होंगे छात्र छात्राएं ।

0
रमाकांत मोरे । मध्य प्रदेश जन अभियान परिषद जिला बुरहानपुर के विकासखंड बुरहानपुर एवं खकनार में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास पाठ्यक्रम का सत्रारंभ...

“श्रावण मास में ताप्ती घाटों पर कावड़ लेकर पहुंच रहे श्रद्धालु

0
ताप्ती नदी घाट पर स्वच्छता की और ध्यान दें नगर निगम --महाजन जिला बुरहानपुर: पवित्र श्रावण मास के उपलक्ष्य में सूर्यपुत्री मॉ ताप्ती नदी के...

error: Content is protected !!