भुसावळ – तालुक्यातील कपिल वस्तीनगर ते दिपनगर हायवे रोडवर मालट्रकला पाठीमागुन जावुन जोरात धडकल्याने त्याच्या ताब्यातील मोटारसयाकल भरधाव वेगात चालवुन व स्वतः चे मरणास तसेच साक्षीदाराच्या दुखापतीस व मोटार सायकलच्या नुकसानीस कारणीभुत झाल्यांची घटना ता.१३ रोजी सायंकाळी सात वाजेला सुमारास घडली.साजन वानखेडे (वय.१९) असे मयताचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की,कपिल वस्तीनगर ते दिपनगर दरम्यान हायवे रोडवर विजय पांडुरंग सुरडकर हा त्याचे ताब्यातील काळ्या रंगाची टिव्हीएस कंपनीची रायडर मोटारसायकल हे रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन दारुचे नशेत सदरची मोटारसायकल टिव्हीएस कंपनीची रायडर मोटारसायकल हे रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन दारुचे नशेत सदरची मोटारसायकल वाकडी तिकडी चालवत घेवुन जात असतांना त्याचे कडुन तोल न सांभाळल्यामुळे पुढे चालणारा मालट्रक याच्या पाठीमागुन जावुन जोरात धडकले,व पाठीमागे फेकले गेले, त्याच्या ताब्यातील मोटारसयाकल भरधाव वेगात चालवुन व स्वतः चे मरणास तसेच साक्षीदाराच्या दुखापतीस व मोटार सायकलच्या नुकसानीस कारणीभुत झाला म्हणुन तालुका पोलीस स्टेशनला साजन संजय वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील गुन्ह्याचा तपास मपोउपनि पुजा अंधारे करीत आहे.

























