Homeताज्या बातम्याभुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात शिवजयंती निमित्त बैठक

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात शिवजयंती निमित्त बैठक

उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांचे आयोजकांना मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी भुसावळ येथील भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले उपस्थित होते. त्यांनी मिरवणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करावे, प्रशासनाने दिलेल्या वेळेचे पालन करावे तसेच वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या. तसेच सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील सर्व मंडळांनी एकोप्याने आणि शांततेत शिवजयंती साजरी करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. बैठकीस पोलीस अधिकारी, कर्मचारी व विविध शिवजयंती मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चापोरा में अज्ञात जानवर ने तीन पशुओं का कीया शिकार पशुओं की हुई मौत

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले से 18 किलोमीटर दुरी पर ग्राम चापोरा के युवा किसान महेंद्र गुलाबराव दहे के घर के पास पशुओं के बाडे में...

भुसावळात तरुणास मारहाण; ११ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर येथील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी सुमारे...

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

error: Content is protected !!