Homeक्राईमपोलीस उपनिरीक्षका सह पोलीस हवालदाराला ए.सी. बी.च्या जाळ्यात

पोलीस उपनिरीक्षका सह पोलीस हवालदाराला ए.सी. बी.च्या जाळ्यात

(दिग्रस यवतमाळ महाराष्ट्र सदाशिव कांबळे)

यवतमाल जिल्ह्यातिल पोलीस स्टेशन दिग्रस येथे दाखल असलेल्या अदाखलपात्र गुन्ह्यामध्ये मदत करून त्यावर कारवाई न करण्याकरीता तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच मागितली पोलीस उपनिरीक्षक यांनी तड जोडी अंति दोन हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले त्यावरून सापळा रचून पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस हवालदाराला ताब्यात घेण्यात आले ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे दिग्रस तालुक्यातील तक्रारदाराने दिनांक 11 मार्च 2025 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कडे तक्रारदाराने तक्रार केली होती लेखी तक्रार दिली होती सदर लिखित तक्रारीवरून दिनांक 11 मार्च 2025 रोजी पंचा समक्ष पडताळणी केली असता यातील पोलीस उपनिरीक्षक नारायण लोंढे यांनी स्वतः करिता तक्रारदार यांना त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन दिग्रस येथे दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये मदत करून त्यावर कार्यवाही न करण्याकरिता 5000 रुपये लाचेची मागणी करून पडताळणी दरम्यान तड जोडी अंति दोन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले आहे त्यावरून दिनांक 11 मार्च 2025 रोजी आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी पोलीस उपनिरीक्षक नारायण लोंढे यांनी पोलीस स्टेशन दिग्रस येथे स्वतः करिता दोन हजार रुपये लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून पंच समक्ष स्वीकारून पोलीस हवालदार दिलीप राठोड यांना दिली असता दोन्ही आरोपी लोकसेवक यांना रंगेहात पकडण्यात आले . दिग्रस पोलीस स्टेशन येथे सविस्तर गुन्हा दाखल करून पुढील तपास सदरची कारवाई मारुती जगताप पोलीस अधीक्षक यांच्या सह लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याचे कर्मचारी पुढील तपास करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस अधिकारी एवं कर्मचारियों का किया सन्मान

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) उड़ान लिनेस क्लब ग्रुप ऑफ़ बुरहानपुर सहेली द्वारा क्लब की फाउंडर और संपादक लिनेस रफत आसिफ खान के नेतृत्व में गुरुवार दोपहर...

नियम ताक पर रखकर सीलबंद अस्पताल को बिना सुधार के पुनः संचालन की अनुमति...

0
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग रमाकांत मोरे ‌ बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...

ग्राम पंचायत पीपरी बोरवन में ग्राम सभा जन-जागरूकता रैली आयोजित

0
खकनार पीपरी बोरवन - आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) की ओर से आज ग्राम पीपरी में ग्राम सभा जन-जागरूकता रैली का आयोजन किया...

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

error: Content is protected !!