Homeमनोरंजनफैजपूरात खंडोबा यात्रा तब्बल १० दिवसा नंतर उत्साहात संपन्न

फैजपूरात खंडोबा यात्रा तब्बल १० दिवसा नंतर उत्साहात संपन्न

फैजपूर – येथील खांन्देशातील प्रख्यात पारंपारिक असलेल्या खंडोबा यात्रा तब्बल दहा दिवसांनी जय मल्हार मार्तंड घोषणा चाललेल्या यात्रा संपन्न झाली तर विशेषतः लाखोंच्या संख्येत गर्दीत कोणताही अनुसूचित प्रकार घडलेला नाही पोलिसांनी रात्र दिवस चौक बंदोबस्त ठेवला होता

फैजपुरातील खानदेशातील प्रख्यात ऐतिहासिक पारंपारिक असलेल्या खंडोबा यात्रा दरवर्षी साजरा केला जातो दहा दिवस चाललेल्या यात्रेत महिला पुरुष यांच्या परिवारासोबत लहान मोठे बाल सोबत येत असतात लाखोंच्या गर्दीत एखादया आई-वडिलांचे हात सुटले कि लहान मुलं-मुली सापडत नव्हते व तरी पोलीस प्रशासन सहकार्य करत होते मात्र फैजपूर पोलीस ठाण्याचे एपीआय रामेश्वर मोताळे यांनी शहराच पोलीस स्टाफ व जळगाव येथून जागा कुमट तसेच होमगार्ड पथक यांना सूचना दिल्या होत्या की आलेल्या भाविकांना सहकार्य करावे कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये तटस्थ राहू पोलीस यंत्रणा सज्ज ठेवले होते

यात्रेमध्ये बहुतेक लहान मुले हरवलेचे घटना समोर आल्या मात्र पोलिस यंत्रणा सज्ज होती की तुफान गर्दी होऊन सुद्धा ए पी आय रामेश्वर मोताळे पोलीस निरीक्षक मोहिनोदिन सय्यद पोलीस निरीक्षक गावडे साहेब पो.हे. का. ज्ञानेश्वर पाटील हेड कॉन्स्टेबल युवराज चौधरी हेड कॉन्स्टेबल विजय चौधरी हवालदार मोरे पोलीस कर्मचारी देवा निंभोऱ्याचे शरीफ तडवी भुसावळचे वाहतूक पोलीस कर्मचारी राजू तडवी यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता तर यात्रेत १८ सी सी टी वी कॅमेरेची नजर ठेवण्यात आलेले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चापोरा में अज्ञात जानवर ने तीन पशुओं का कीया शिकार पशुओं की हुई मौत

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले से 18 किलोमीटर दुरी पर ग्राम चापोरा के युवा किसान महेंद्र गुलाबराव दहे के घर के पास पशुओं के बाडे में...

भुसावळात तरुणास मारहाण; ११ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर येथील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी सुमारे...

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

error: Content is protected !!