आमदार डॉ.राहुल आहेर यांनी माघार घेत पक्षाने आपल्या भावाला म्हणजे नानाला तिकीट द्यावे अशी आग्रही भूमिका धरली.
चांदवड-देवळा विधानसभा आमदार आहेर; भावासाठी भाऊ थांबणार..
चांदवड | भावासाठी भाऊ थांबणार.. सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण तापले असले तरी चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात अनेक दिवसापासून मतदारांना प्रश्न भेडसावत होता, दोन्ही आहेर बंधू नाना आणि दादा कदाचित समोरासमोर उभे राहतात की काय??.. परंतु अखेर या प्रश्नाचे उत्तर देत आमदार डॉ.राहुल आहेर यांनी माघार घेत पक्षाने आपल्या भावाला म्हणजे नानाला तिकीट द्यावे अशी आग्रही भूमिका धरली आणि शेवटी आज संपूर्ण मतदारसंघात या विषयाला पूर्णविराम मिळाला. देवळा तालुक्यात किंवा चांदवड तालुक्यात जरी नानांनी प्रचारात आघाडी घेतली असली तरी मतदार मात्र आता आपले मत कोणाला देणार हा एक प्रश्न मतदारांपुढे असणार आहे. असा कुठलाही आमदार नाही की तो स्वतः थांबून दुसऱ्याला तिकीट द्या असे सांगेल. परंतु हे आमदार डॉ.राहुल आहेर यांनी करून दाखवले. चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाची जागा भाजप साठी सुटणार का? शिंदे गटाला जाणार? हा एक प्रश्न मतदारांसमोर पुन्हा उभा आहे. त्यामुळे काय होईल हे येत्या 20 ऑक्टोबर नंतर आपल्या सगळ्यांना कळेल.
किसी भी समय,कहीं भी उतर सकता है मुख्यमंत्रीजी का हेलीकॉप्टर
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव प्रदेश में उपार्जन केंद्र पर चल रही गेहूँ उपार्जन की प्रक्रिया...
मोहीम यापुढेही सुरू राहणार असून कारवाई चालूच राहणार आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे..
पोलीस वार्ता, नाशिक : राज्यातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विना नंबर प्लेट,...
तिघे अटकेत, ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव : (निलेश.के.फिरके) जिल्ह्यातील यावल व भुसावळ तालुक्यातील गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश करत तिघा...