Homeक्राईमशहरात मध्यरात्री खुनाच्या थरार ; पाच संशयितांविरुद्ध गुन्हे !

शहरात मध्यरात्री खुनाच्या थरार ; पाच संशयितांविरुद्ध गुन्हे !

जळगांव – शरसतील कालिंका माता मंदिराजवळ श्री प्लाझा परिसरात शनिवार (४) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास तरुणाच्या धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला.तो जीव वाचवण्यासाठी पडत होता मात्र त्यावर सपासप वार होत होते असे  प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले.पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या वादातून त्याचा खून करण्यात आल्याचे मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.संशयितांने चार दिवसापूर्वीच धमकी दिल्याची ही माहिती समोर आली.पाच संशयताविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
आकाश भावसार
जुनी औद्योगिक वसाहत परिसरातील आयोध्या नगर अशोक नगर भागात आकाश पंडित भावसार सोनार (वय २७) आई कोकिळा पत्नी पूजा श्री व मीठ या दोन मुलांसह राहत होता अजंठा चौकात हर्षाली रोडलाईन्स नावाने ट्रान्सपोर्ट व्यवसाय करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करायचा.शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास आकाशी पत्नी पूजा भावसार चा मावस भाऊ अजय मंगेश मोरे, चेतन रवींद्र सोनार व तीन अनोळखी असे लोक दोन स्कुटीने आकाशच्या घरी आले त्यांनी आकाश बद्दल विचारणा केली तेव्हा पूजाने आकाशच्या मोबाईलवर फोन करून कुठे आहेस असे विचारल्यावर आकाशने श्री प्लाझा ए वन भरीत सेंटर जवळ उभा असल्याचे सांगितले. त्यानंतर संशयित अजय मोरे, चेतन सोनार व इतर तिघे मारेकरी श्री प्लाझाच्या दिशेने गेले. घडलेल्या अनपेक्षित प्रकार अन डोळ्यात देखत आकाशला मरेपर्यंत झालेले वार पाहता प्रत्यक्षदर्शींनी एमआयडीसी पोलिसांना फोन केले कुणाल सोनार यांच्या मदतीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आकाश भावसारला उचलून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात दाखल केले तेथे वैद्यकीय पथकाने तपासून त्याला मृत घोषित केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डंपरच्या चाकाखाली चिरडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील सुनसगाव येथे सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्ससमोर रेतीने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी पहाटे...

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

error: Content is protected !!