भुसावळ – तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रात कामाला लावण्याचे आडून कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश करुन खाजगी ठेकेदाराचा रस्ता अडवुन शिवीगाळ तसेच दमदाटी व मारहाण करुन वीस हजार रुपयांची खंडणी दिपनगर येथील वसाहतमध्ये क्वार्टर नं.न्यु ई ३८/१ येथे संशयित सम्राट बनसोडे नांव गाव पत्ता नाही व त्याचे दोन साथिदार यांनी मागुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना ता.१४ रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली.मिलिंद गुणवंत धर्माधिकारी (वय.५१)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पो.नि.महेश गायकवाड करीत आहे
चापोरा में अज्ञात जानवर ने तीन पशुओं का कीया शिकार पशुओं की हुई मौत
बुरहानपुर (सुरज दहे) जिले से 18 किलोमीटर दुरी पर ग्राम चापोरा के युवा किसान महेंद्र गुलाबराव दहे के घर के पास पशुओं के बाडे में...
भुसावळात तरुणास मारहाण; ११ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा
भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर येथील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी सुमारे...
भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे.
भुसावळ शहरात...
रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?
महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला..
पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...
चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...