Homeशिक्षण-प्रशिक्षणवैष्णवी स्मार्ट कीड अबॅकस आणि फोनिक्स अकॅडमी चे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत विद्यार्थ्यांचे...

वैष्णवी स्मार्ट कीड अबॅकस आणि फोनिक्स अकॅडमी चे राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

जळगांव (रमाकांत मोरे ) खान्देश दिनांक 27 एप्रिल रोजी कृषि कॉलनी येथील जागृत श्री नवसाचा गणपती मंदिर पावन परीसर मध्ये वैष्णवी स्मार्ट कीड अबॅकस यांनी राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेसाठी धरणगाव भुसावळ पाचोरा जळगाव अमरावती असे बऱ्याच ठिकाणी होऊन विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मणियार लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल श्री बी युवा रेड्डी यांनी अध्यक्षस्थान भुषवले तसेच श्री ज्ञानेश मोरे श्री अरुण पाटील सर श्री व्ही झेड पाटील सर यांची उपस्थिती लाभली .

अबॅकस स्पर्धेमध्ये धरणगाव जळगाव भुसावळ पाचोरा येथील विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देण्यात राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मानवी भंगाळे या विद्यार्थी ने प्रथम क्रमांक मिळविला .कार्यक्रमाची यशस्वीतेसाठी श्री दीपक मोरे व सौ वैशाली मोरे यांचे सहकार्य लाभले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दोन वर्षांपूर्वीच मीटर बदलले… आता पुन्हा स्मार्ट मीटरचा अट्टाहास कशासाठी?

0
जनतेच्या मनात पडलेले काही साधे प्रश्न आहेत... ▪️ दोन वर्षांपूर्वी जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवले होते, मग ते अचानक निकामी झाले का? ▪️ जर स्मार्ट...

भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात हरवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी शोधून केले परत

0
भुसावळ - शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून मोटारसायकलवरून रेल्वे स्थानकाकडे जात असताना भोपाल (मध्यप्रदेश) येथील अशपाक कुरेशी यांचे सुमारे एक तोळ्याचा...

विकास कैथवास का हर्षोल्लास से मनाया जन्मदिन

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा में सोमवार शाम को युवा समाजसेवी एवं मिलनसार स्वभाव के धनी विकास कैथवास का 42 वा जन्मदिन उनके...

सावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

0
भुसावळ, ता. १५ : सावकारी व्यवसायासाठी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व दोन प्रमाणित...

बलात्कार के केस का स्थाई वारंटी को किया गिरफ्तार

0
शाहपुर रमाकांत मोरे । पुलिस ने दिनांक 13/06/2026 को ग्राम सांभरपुरा के स्थाई वारंटी राजेश उर्फ राजू पिता मांगीलाल डावर को गिरफ्तारी करने के संबंध...

error: Content is protected !!