Homeआरोग्यमारेगाव पोलीस ठाण्याचे पोनि उमेश बेसरकर यांचे वयाच्या 45 व्या वर्षी हृदयविकाराने...

मारेगाव पोलीस ठाण्याचे पोनि उमेश बेसरकर यांचे वयाच्या 45 व्या वर्षी हृदयविकाराने निधन!

बेसरकर यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण यवतमाळ पोलीस दलासह स्थानिक नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे..

पोलीस वार्ता, वणी : तालुक्यातील मारेगाव पोलीस ठाण्यातील कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे आज दि.23 ऑगस्ट 2025, शनिवार रोजी वयाच्या 45 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. बेसरकर यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण यवतमाळ पोलीस दलासह स्थानिक नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास उमेश बेसरकर यांच्या छातीत दाटून आले होते त्यानंतर त्यांना वणी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांची प्राणज्योत मावळ्याचे सांगितले. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बेसरकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुले असा परिवार आहे.
गेल्या वर्षीच पुसद येथून बदली होऊन पोनि उमेश बेसरकर हे मारेगाव पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात स्थान मिळवू शकले. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ते सदैव सक्त आणि तत्पर होते. त्यांच्या निधनाची बातमी मारेगावसह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पसरली आहे. अनेक सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी बेसरकर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत श्रद्धांजली वाहिली आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गिरीशभाऊ महाजन यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न; संबंधितांवर कारवाईची मागणी

0
भुसावळ : सामाजिक माध्यमांवर मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीशभाऊ महाजन यांच्या विरोधात आक्षेपार्ह फोटो व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट प्रसारित करून त्यांची प्रतिमा मलिन...

ऑपरेशन ‘ड्रॉप केस’ : मुक्ताईनगरातील पाच गावांवर जळगाव पोलिसांचा पहाटेचा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राइक

0
मुक्ताईनगर, ता. १९ (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा, लालगोटा, मधापुरी, जोधनखेडा व चारठाणा या गावांमध्ये वाढत्या फसवणूक, दरोडा व इतर गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव...

गरजु महिलांना मोफत ब्लैंकेट चे वाटप

0
सातारा (रमाकांत मोरे) जिल्ह्यातील उंब्रज येथील महिला समाज सेविका मीनाक्षीताई पोळ यांच्यातर्फे उंब्रज येथील गरजू महिलांना 430 ब्लॅंकेट चे वाटप दिनांक 17 6 2026...

दोन वर्षांपूर्वीच मीटर बदलले… आता पुन्हा स्मार्ट मीटरचा अट्टाहास कशासाठी?

0
जनतेच्या मनात पडलेले काही साधे प्रश्न आहेत... ▪️ दोन वर्षांपूर्वी जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवले होते, मग ते अचानक निकामी झाले का? ▪️ जर स्मार्ट...

भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात हरवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी शोधून केले परत

0
भुसावळ - शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून मोटारसायकलवरून रेल्वे स्थानकाकडे जात असताना भोपाल (मध्यप्रदेश) येथील अशपाक कुरेशी यांचे सुमारे एक तोळ्याचा...

error: Content is protected !!