Homeआरोग्यधम्मचक्र प्रवर्तन दिन व दसरा सणाचे औचित्य साधत डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंगला भेट...

धम्मचक्र प्रवर्तन दिन व दसरा सणाचे औचित्य साधत डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंगला भेट देऊन छत्रे न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावी माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंगला भेट; छत्रेच्या दहावी माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह,मनमाड
डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह,मनमाड

मनमाड | लहान असताना शाळेच्या विद्यार्थी दशेतील जीवन प्रवास पूर्ण करून हेच विद्यार्थी नंतर त्यांच्या युवा वयात वैयक्तिक नोकरी, व्यावसायिक व कौटुंबिक आयुष्यात कायमचे व्यस्त होऊन जातात. जबाबदाऱ्या आणि वेळ यांचे जणू बंधनच त्यांना कायमचे होऊन जाते. यातून रोजच्या तसेच शाळा-कॉलेजच्या जुन्या मित्र-मैत्रिणींना आठवणे-भेटणे फार दुर्मिळच..

परंतु छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मनमाड च्या दहावी वर्ष 2002-03 च्या माजी विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर च्या निमित्ताने तब्बल 21 वर्षांनी एकत्र येत आनंद उत्सव साजरा करत. सामाजिक बांधिलकी जपत, आपण समाजाला काहीतरी देणे लागतो या भावनेने मिळून पैसे जमवून सतत सामाजिक कामात ते पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.

18 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या गेट-टुगेदर च्या वेळी या माजी विद्यार्थ्यांनी मनमाड येथील रिमांडहोम ला भेट देऊन खेळाचे साहित्य व मुलांना कपड्याचे व खाऊचे वाटप केले होते. त्यानंतर काही दिवसांनी छत्रे न्यू इंग्लिश स्कूल या माजी विद्यार्थ्यांच्या शाळेला दोन लोखंडी कपाटे भेट म्हणून दिले होते. आणि आता पुन्हा 13 ऑक्टोबर 2024 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन, मुक्ती दिन व दसरा सणाचे औचित्य साधत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याला उजाळा देत मनमाड शहरातील नामांकित डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाला(बोर्डिंग) भेट देऊन या वस्तीगृहाला आवश्यक साहित्य म्हणून 15 खुर्च्या आणि पोर्टेबल वायरलेस (माईक, ब्लूटूथ) स्पीकर साऊंड सिस्टिम सप्रेमभेट म्हणून दिले आहे. तसेच पाण्याचे वॉटर फिल्टर दुरुस्त व पूर्ववत करून दिले.

याप्रसंगी वस्तीगृहाच्या व्यवस्थापकांनी या छत्रे न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थ्यांच्या कमिटीचे आभार मानले, तसेच यांनी केलेल्या मदतीचे व कामाचे कौतुक देखील केले. विद्यार्थ्यांनी देखील यापुढे मदतीचा एक हात देत राहु आणि वस्तीगृहाला भविष्यात देखील भेट देऊन मद्दत करू असे आश्वासन दिले.

छत्रे न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी कमिटी..

यावेळी वस्तीगृहाचे अधीक्षक राहुल घोडेराव, समाजसेवक महेंद्र गरुड, विशाल घोडराव तसेच विद्यार्थी कमिटीच्या वतीने अनिरुद्ध पगारे, मनीषा बिडगर, शैलेश सोनवणे, विक्की वाघ, खलील शेख, अमोल परदेशी उपस्थित होते. पुढच्या वेळी अधिक संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित राहतील असे देखील कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.

पोलीस वार्ता उपसंपादक: राज निकाळे,नाशिक
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कावड़ यात्रा में ऊमडा जन सैलाब

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न ​बुरहानपुर।...

28 पंप ऑपरेटरों का प्रशिक्षण संपन्न

0
जिम्मेदारियों एवं तकनीकी कार्यों की दी गई जानकारी रमाकांत मोरे । बुरहानपुर जिले के देड़तलाई। में आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) के अंतर्गत आज...

ग्राम विकास मे सहभागी होंगे छात्र छात्राएं ।

0
रमाकांत मोरे । मध्य प्रदेश जन अभियान परिषद जिला बुरहानपुर के विकासखंड बुरहानपुर एवं खकनार में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास पाठ्यक्रम का सत्रारंभ...

“श्रावण मास में ताप्ती घाटों पर कावड़ लेकर पहुंच रहे श्रद्धालु

0
ताप्ती नदी घाट पर स्वच्छता की और ध्यान दें नगर निगम --महाजन जिला बुरहानपुर: पवित्र श्रावण मास के उपलक्ष्य में सूर्यपुत्री मॉ ताप्ती नदी के...

भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या कारवाईत एका महिलेकडून 15 ते 20 किलो गांजा जप्त!

रविवारी आरपीएफ कारवाईत पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून गांजा जप्त.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील रेल्वे स्थानकावर पुरी–गांधीधाम एक्स्प्रेसमधून एका महिलेकडून रेल्वे आरपीएफ सुरक्षा पथकाने...

error: Content is protected !!