Homeराजकीयभुसावळ विधानसभेच्या सहा उमेवदारांचे अर्ज अवैध

भुसावळ विधानसभेच्या सहा उमेवदारांचे अर्ज अवैध

भुसावळ विधानसभेच्या अनुसूचित जाती या राखीव प्रवर्गासाठी आतापर्यंत एकूण 22 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी आज छाननीअंती १६ उमेदवार पात्र ठरलेले असून ६ अपात्र ठरले आहे.आता यापैकी नेमके कोणकोणते उमेदवार माघारी घेणार याबाबत भुसावळ विधानसभा क्षेत्रातील मतदारांमध्ये उत्सुकता लागलेली आहे.

अर्ज बाद झालेल्यांमध्ये प्रामुख्याने प्रिती तोरण महाजन यांचा समावेश असून त्यांनी काल प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केलेली आहे.
पात्र झालेले उमेदवार डॉ. राजेश तुकाराम मानवतकर (INC ) राहुल नारायण बनसोडे (BSP)संजय वामन सावकारे (BJP) जगन्नाथ देवराम सोनवणे ( VBA)अजय जिवराम इंगळे (अपक्ष)गौरव धनराज बाविस्कर (अपक्ष)पुष्पा जगन सोनवणे (अपक्ष)प्रशांत मनोहर तायडे (अपक्ष)प्रवीण नाना सुरवाडे (अपक्ष )प्रतिभा सुजित जगदाळे (अपक्ष )भूपेश विश्राम बाविस्कर (अपक्ष)रवींद्र बळीराम सपकाळे (अपक्ष)शेख रहीम शेख अहमद (अपक्ष)शैलेश प्रभाकर बोदडे (अपक्ष) सुशील ज्ञानेश्वर मोरे (अपक्ष) स्वाती श्रीकांत बाविस्कर (अपक्ष)

अपात्र उमेदवार यांची यादी खालीलप्रमाणे
उज्वला गजानन चंदनकर, प्रिति तोरण महाजन,कीर्ती सुरेश वानखेडे,सुरेश वामन केदारे,अनुपकुमार प्रेमचंद मनुरे,रजनी संजय सावकारे वरील सर्व पात्र आणि अपात्र उमेदवार त्यांच्या नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती भुसावळ विधानसभा निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी आज दि-३०/१०/२०२४ रोजी घोषित केलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस अधिकारी एवं कर्मचारियों का किया सन्मान

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) उड़ान लिनेस क्लब ग्रुप ऑफ़ बुरहानपुर सहेली द्वारा क्लब की फाउंडर और संपादक लिनेस रफत आसिफ खान के नेतृत्व में गुरुवार दोपहर...

नियम ताक पर रखकर सीलबंद अस्पताल को बिना सुधार के पुनः संचालन की अनुमति...

0
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग रमाकांत मोरे ‌ बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...

ग्राम पंचायत पीपरी बोरवन में ग्राम सभा जन-जागरूकता रैली आयोजित

0
खकनार पीपरी बोरवन - आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) की ओर से आज ग्राम पीपरी में ग्राम सभा जन-जागरूकता रैली का आयोजन किया...

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

error: Content is protected !!