यवतमाळ -( नरेश ठाकरे) जिल्ह्यातील वणी येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार शक्ति प्रदर्शन करत नमाकित अर्ज भरण्यात आला, यात प्रमुख्याने मध्य प्रदेश चे कॅबिनेट मंत्री प्रलाद सिंह पटेल यांनी शासकीय मैदानात विजयी संकलप शंख नाद यश येण्या करीता सर्व संजीव रेड्डी बोडकुरवार प्रेमींना प्रोत्साहित केले ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. सकाळी ११ वाजता पासून भारतीय जनता पक्ष प्रेमी मैदानात उपस्थित होते, यामध्ये प्रामुख्याने तरेंद्र बोर्डे रवी बेलुरकर संजू भाऊ पिपडशेंदे उपस्थित होते ही मिरवणूक खाती चौक, काठेड ऑईल मिल,सुभाष चंद्र बोस चौक , आंबेडकर चौक ,शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्ग क्रमन होता, या मिरवणुकी मध्ये ८ ते १० हजार बी जे पी प्रेमी उपस्थित होते यामध्ये झरि जमनी,मारेगव वणी येथील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते .
भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार शक्ति प्रदर्शन करत नमाकित अर्ज दाखल
RELATED ARTICLES
- Advertisment -
भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे.
भुसावळ शहरात...
रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?
महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला..
पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...
चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...
पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित
व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...
“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...