Homeताज्या बातम्याफसवणुकीतील एक लाख रुपये परत मिळवून दिल्याबद्दल पोलिस कर्मचाऱ्याचा सत्कार

फसवणुकीतील एक लाख रुपये परत मिळवून दिल्याबद्दल पोलिस कर्मचाऱ्याचा सत्कार

भुसावळ : फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदाराला त्याचे एक लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल डीबी पथकातील कर्मचारी चंद्रकांत रायपूरकर यांचा तक्रारदार सलीम हबीब पटेल यांनी पोलिस ठाण्यात सत्कार करून आभार मानले.
काझी प्लॉट परिसरातील रहिवासी सलीम हबीब पटेल यांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. यावेळी डीबी कर्मचारी चंद्रकांत रायपूरकर यांनी तक्रारदारासोबत जाऊन संपूर्ण हकीकत जाणून घेतली. त्यानंतर प्रकरणाचा पाठपुरावा करून संबंधितांकडून तक्रारदाराचे एक लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
रक्कम परत मिळाल्यानंतर सलीम हबीब पटेल यांनी पोलिस ठाण्यात उपस्थित राहून पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या समक्ष चंद्रकांत रायपूरकर यांचा सत्कार केला. तसेच त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल रायपूरकर यांचे आभार मानले.

पोलिस कर्मचाऱ्याने तक्रारदाराची व्यथा जाणून घेत तत्परतेने केलेल्या पाठपुराव्यामुळे रक्कम परत मिळाल्याने तक्रारदाराने समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जळगावमध्ये ६४ ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद

0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; २ लाख १३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त जळगाव : नशामुक्त भारत अभियानांतर्गत अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवनाविरोधात सुरू...

रिक्षेत बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली; तिघे ताब्यात

0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; सोन्याचे मंगळसूत्र व रिक्षासह १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत भुसावळ : बाजार करून पायी घरी जाणाऱ्या महिलेला रिक्षेत बसवून तिच्या...

सदगुरू हॉस्पिटलमध्ये तरुणाचा मृत्यू; निष्काळाचीपणाचा आरोप करत कुटुंबीय बसले उपोषणाला!

बेग कुटुंबीय दुःखी अंतःकरणाने उपोषणाला बसले कुटुंबात आई, पत्नी, चिमुकला मुलगा, नातेवाईक यांचा समावेश.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरातील सदगुरू हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू...

निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचा पाचवा वर्धापन दिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न!

समाजात उल्लेखनीय, सामाजिक कार्य करणाऱ्यांचे निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार.. पोलीस वार्ता, नाशिक | निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन, रोखठोक पोलीस टाईम्स, निर्भिड ज्योत न्यूज...

कृषि विज्ञान केंद्र में 81 विद्यार्थियों ने किया शैक्षणिक भ्रमण

0
कृषि विज्ञान केंद्र बुरहानपूर में 81 विद्यार्थियों ने किया शैक्षणिक भ्रमण रमाकांत मोरे वैज्ञानिकों ने विद्यार्थियों को फसल, कीट-रोग प्रबंधन एवं कृषि तकनीकों की जानकारी दी।...

error: Content is protected !!