Homeउद्योगआर्थिक वर्ष व्यवहार पुर्ण करण्यासाठी शहरात भारतीय स्टेट बँकेच्या शाखा 31 मार्चला...

आर्थिक वर्ष व्यवहार पुर्ण करण्यासाठी शहरात भारतीय स्टेट बँकेच्या शाखा 31 मार्चला मध्यरात्रीपर्यंत सुरू

भारतीय स्टेट बँकेची कोषागार शाखा, नाशिक रोड व देवळाली कॅम्प शाखा तसेच स्टेट बँक शाखा व बँक ऑफ बडोदाची सुरगाणा शाखा ह्या सुटीच्या दिवशी सुरू..

पोलीस वार्ता, नाशिक : शासनाचे चालू आर्थिक वर्षाचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेची कोषागार शाखा, नाशिक रोड व देवळाली कॅम्प शाखा तसेच तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असणाऱ्या उपकोषागार शासकीय व्यवहारास प्राधिकृत केलेल्या स्टेट बँकेची शाखा व बँक ऑफ बडोदाची सुरगाणा शाखा ह्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी ‘महावीर जयंती’ दि.31 मार्च 2026 रोजी मंगळवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम क्र. 409 अन्वये जारी केले आहे.
वित्त विभागाच्या 13 मार्च 2026 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये आहरण व संवितरण अधिकारी यांनी कोषागारे/ उपकोषागार कार्यालये सुरू आहेत तोपर्यंत मुख्यालयात उपस्थित रहावे व प्राप्त निधी/ अनुदान व्यपगत होणार नाही या दृष्टीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच उपकोषागर कार्यालये 31 मार्च 2026 रोजी सांयकाळी 6 वाजेनंतर देयक स्वीकृत करीत नसल्याने सुधारीत अंदाजपत्रक व पुरवणी मागणीद्वारे प्राप्त अनुदानातून वैयक्तिक लाभाच्या मोठ्या रकमेची देयके महसूल विभाग, कृषी विभाग, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग इत्यादी विभागांच्या अधिनस्त क्षेत्रिय कार्यालयांकडून तालुका स्तरावर अनुदान वाटप करून उप कोषागार कार्यालयात वर्ष अखेरीस सादर केली जातात.
उप कोषागार कार्यालय स्तरावर एकच लिपिक व सहाय्यक लेखाधिकारी/ उप लेखापाल कार्यरत असल्याने अशा देयकांची छानणी करण्यावर मर्यादा येतात व अनियमितता घडण्याचा संभव असतो. त्यामुळे अशी देयके उप कोषागार कार्यालयात सादर न करता जिल्हा कोषागार कार्यालयातच सादर करण्यात यावीत, असेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेशित केले आहे. त्या अनुषंगाने वर नमूद स्टेट बँक शाखांसह बँक ऑफ बडोदा, सुरगाणा शाखा 31 मार्च 2026 रोजी उशिरा रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ उपविभागातील लोक अदालतीत १०७ खटले निकाली ; ७७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल

0
भुसावळ - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार, दिनांक ९ मे २०२६ रोजी 'लोक अदालतीचे' यशस्वी आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीमध्ये भुसावळ...

भुसावळ भाजपा तर्फे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी

0
भुसावळ : क्रांतीसूर्य, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने वसंत टॉकीज जवळील महाराणा प्रताप चौक येथे अभिवादन कार्यक्रम...

शाहपुर में दूषित पेयजल को लेकर कांग्रेस पदाधिकारियों का आक्रोश….

0
रविंद्र महाजन के निर्देश पर नगर कांग्रेस कमेटी शाहपुर ने सौंपा ज्ञापन, स्वच्छ पेयजल एवं यात्री प्रतीक्षालय की मांग शाहपुर, बुरहानपुर। नगर परिषद क्षेत्र में...

ब्लैक स्पॉट पर बुरहानपुर पुलिस की सख्त कार्रवाई, 42 वाहन चालकों से ₹24,800 वसूले

0
बुरहानपुर -: सड़क दुर्घटनाओं में कमी लाने के उद्देश्य से बुरहानपुर पुलिस द्वारा विशेष यातायात चेकिंग अभियान चलाया गया। यह अभियान इंदौर-इच्छापुर हाईवे के...

अंतर्राज्यीय अवैध हथियार तस्कर गिरफ्तार; 7 पिस्टल समेत 1.38 लाख की जप्ती

0
खकनार (प्रतिनिधि): थाना खकनार पुलिस ने प्रभावी कार्रवाई करते हुए अंतर्राज्यीय अवैध हथियार तस्कर को गिरफ्तार कर बड़ी सफलता हासिल की है। आरोपी के...

error: Content is protected !!