Homeआरोग्यआगर टाकळी येथील मनपा शाळा क्र. 47 मध्ये मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची...

आगर टाकळी येथील मनपा शाळा क्र. 47 मध्ये मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची कायदेविषयक कार्यशाळा

नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची तसेच विविध शासकीय विधी, योजनांची माहिती..

पोलीस वार्ता, नाशिक : शहरातील एन बी ठाकूर विधी महाविद्यालयाच्या वतीने विधी साहाय्य व कायदेविषयक जनजागृती करण्यानिमित्त नाशिक मनपा शाळा क्र-47, आगर टाकळी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्देश्य म्हणजे ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची तसेच विविध शासकीय विधी, योजनांची माहिती देणे हा होता.
एन बी ठाकूर विधी महाविद्यालय प्राचार्य डॉ.हरून रशीद कादरी, उपप्राचार्य डॉ.संजय मांडवकर तसेच डॉ.हेमा बुरंग आणि डॉ.मनीष सोनावणे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात भुवनेश्वरी खंबायत यांचे नेतृत्व मिळाले. याप्रसंगी मनपा शाळेतील मुख्याध्यापक श्रीमती गवारे व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.
विद्यार्थ्यांनी विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन केले..
  • भुवनेश्वरी खंबायत व पल्लवी पाटील यांनी महिलांचे हक्क, संरक्षण आणि कौटुंबिक कायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली.
  • आयशा मनियार व पल्लवी उदावंत यांनी सायबर गुन्हे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय तसेच लोक अदालत यांचे महत्त्व विशद केले.
  • राजनंदिनी महाले व मनीषा वाकचौरे यांनी बालहक्क आणि मुलांच्या सुरक्षिततेबद्दल मार्गदर्शन केले.
  • संदीप सोनवणे व पवन गुट्टे केसर कृष्णा यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व आणि नागरिकांचे मूलभूत हक्क यावर प्रकाश टाकला.
  • शुभम कासार व अर्जुन चौधरी यांनी कामगारांचे हक्क, FIR दाखल करण्याची प्रक्रिया आणि वाहतुकीचे नियम व दंड प्रक्रिया याबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमा वेळी उपस्थित टाकळी परिसरातील स्थानिक नागरिकांमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढली. सामान्य नागरिकांना न्यायप्रक्रिया सोप्या पद्धतीने समजून सांगणाऱ्या अशा कार्यक्रमांचे भविष्यातही आयोजन व्हावे, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येवल्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण संपन्न!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे.. पोलीस वार्ता, येवला | शहरात उभारण्यात आलेल्या...

खडका चौफुलीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अनोळखीचा मृतदेह

0
भुसावळ : शहरातील खडका चौफुलीजवळ ग्रीन व्ह्यू हॉटेल परिसरात देशी दारू दुकानाच्या शेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शनिवारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात...

वृद्धावस्था पेंशन में हो रही देरी पर कांग्रेस का विरोध, सीएमओ को सौंपा ज्ञापन…

0
बुरहानपुर जिले के नगर कांग्रेस कमेटी शाहपुर एवं कांग्रेस पार्षद दल ने लंबित पेंशन का तत्काल भुगतान और नियमित पेंशन व्यवस्था सुनिश्चित करने की उठाई...

जीवनलाल राठौर शिव सेना के कामगार सेना के जिला प्रमुख नियुक्त !

0
रतलाम (चंद्रशेखर जायसवार ) शिवसेना मुख्य नेता माननीय एकनाथ सिंंदे जी (उप मुख्यमंत्री महाराष्ट्र) की अनुशंसा व चैररम ऑफिसर अनुकूल जी की सहमति पर शिवसेना...

यावल तालुक्यात पर्यटन स्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी, तहसीलदार नाझीकर यांचे आदेश!

निंबा देवी धरण, वड्डी धरण, मोर धरण, आणि शेळगाव बॅरेज आणि वाझडिसरा तलाव, हरिपुरा धरण तसेच यावल येथील पाटचारी व तलाव परिसरात प्रवेश बंदी.. पोलीस...

error: Content is protected !!