Homeआरोग्यपंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा; येवला येथे 18 मार्च रोजी आयोजन!

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा; येवला येथे 18 मार्च रोजी आयोजन!

विश्वलता आर्ट, कॉमर्स ॲण्‍ड सायन्स कॉलेज भटगाव, येवला, जि.नाशिक या ठिकाणी बुधवार 18 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत रोजगार मेळावा होणार..

पोलीस वार्ता, नाशिक : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि विश्वलता आर्ट, कॉमर्स ॲण्‍ड सायन्स कॉलेज भटगाव, येवला, जि.नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वलता आर्ट, कॉमर्स ॲण्‍ड सायन्स कॉलेज भटगाव, येवला, जि.नाशिक या ठिकाणी बुधवार 18 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता नाशिकचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
मेळाव्याच्या दिवशी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नामांकित कंपन्या/ नियोक्ते प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक व्यक्तींनी अद्यापही सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली नसल्यास www.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करावी. तसेच लॉगइन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अप्लाय करावे. अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त रिसे यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दोन वर्षांपूर्वीच मीटर बदलले… आता पुन्हा स्मार्ट मीटरचा अट्टाहास कशासाठी?

0
जनतेच्या मनात पडलेले काही साधे प्रश्न आहेत... ▪️ दोन वर्षांपूर्वी जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवले होते, मग ते अचानक निकामी झाले का? ▪️ जर स्मार्ट...

भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात हरवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी शोधून केले परत

0
भुसावळ - शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून मोटारसायकलवरून रेल्वे स्थानकाकडे जात असताना भोपाल (मध्यप्रदेश) येथील अशपाक कुरेशी यांचे सुमारे एक तोळ्याचा...

विकास कैथवास का हर्षोल्लास से मनाया जन्मदिन

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा में सोमवार शाम को युवा समाजसेवी एवं मिलनसार स्वभाव के धनी विकास कैथवास का 42 वा जन्मदिन उनके...

सावकारी परवाना प्रकरणात सहाय्यक अधिकारीसह तिघांवर लाचलुचपतची कारवाई

0
भुसावळ, ता. १५ : सावकारी व्यवसायासाठी परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी व दोन प्रमाणित...

बलात्कार के केस का स्थाई वारंटी को किया गिरफ्तार

0
शाहपुर रमाकांत मोरे । पुलिस ने दिनांक 13/06/2026 को ग्राम सांभरपुरा के स्थाई वारंटी राजेश उर्फ राजू पिता मांगीलाल डावर को गिरफ्तारी करने के संबंध...

error: Content is protected !!