संमेलनात सहभागी होण्यासाठी संयोजकांनी इच्छुकांसाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिली असून त्यावर नाव नोंदणी करावी..
पोलीस वार्ता, नाशिक : नाशिकमधील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात चौथे विश्व मराठी संमेलन आयोजित केले गेले आहे. हे संमेलन दि.27 व 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी संयोजकांनी इच्छुकांसाठी ऑनलाइन लिंक उपलब्ध करून दिली असून त्यावर नाव नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या 2026 च्या चौथ्या विश्व मराठी संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलन स्थळी कवीवर्य कुसुमाग्रज नगरीत विविध मंच उभारण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी भाषा विभागाने देश- विदेशातून येणाऱ्या मराठी भाषिक प्रेमींना नाव नोंदणीसाठी 👉ऑनलाइन लिंक : https://vishwamarathisammelan.com उपलब्ध करून दिली आहे. या लिंकवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. जास्तीत जास्त नागरिकांनी नाव नोंदणी करावे असे आवाहन संमेलनाच्या संयोजकांकडून केले गेले आहे.
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....
बुरहानपुर (म.प्र.), 30 अप्रैल 2026 — जिला लोक अभियोजन अधिकारी कार्यालय द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, सड़क दुर्घटना के एक मामले में न्यायालय...
बुरहानपूर (नि.प्र.) : वर्ष 2026 मधील दुसरी राष्ट्रीय लोकअदालत येत्या 9 मे रोजी, शनिवार, कुटुंब न्यायालय (फॅमिली कोर्ट) बुरहानपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे....
अदखलपात्र गुन्ह्या ऎवजी सदर प्रकरणात FIR नोंद न केल्यास राम पाचकाळे जिल्हाधिकार्यालयावर करणार आंदोलन.
पत्रकारलाच न्याय नसेल मिळत तर सर्व सामान्यांचं काय ❓
कापूरहोळ (मीनाक्षी ताई पोळ...