Homeक्राईमभोर प्रकरणात PSI यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भोर प्रकरणात PSI यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

मा. जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; पीडितांच्या वतीने ठोस युक्तिवाद

भोर (प्रतिनिधी):-संतोष मोहिते । वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष अॅड. अरविंद तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील भोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (PSI) अनिल चव्हाण यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मा. जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. हा निर्णय मा. न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी दिला.

मयूर खुंटे या भीम अनुयायाने कथित मारहाणीनंतर आत्महत्या केल्याच्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य, प्राथमिक पुरावे आणि तपास प्रक्रियेची आवश्यकता लक्षात घेऊन न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती देण्यात आली.

या प्रकरणात मूळ फिर्यादींच्या वतीने प्रभावीपणे बाजू मांडण्यात आली. ज्येष्ठ विधिज्ञ Balasaheb Ambedkar यांनी कायदेशीर मार्गदर्शन व सहकार्य केल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मदतीबद्दल पीडित कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले आहेत.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे तपास प्रक्रियेला वेग मिळणार असून, पुढील कायदेशीर कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळात इसमावर चाकू हल्ला; एक जखमी, उपचार सुरू

0
ब्रेकिंग न्यूज | भुसावळ (ता. १९ एप्रिल) : शहरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका इसमावर अज्ञात व्यक्तीने छातीत चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली....

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

error: Content is protected !!