Homeउद्योगमहापालिकेच्या 31 प्रभागांसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या भुजबळ फार्म येथे मुलाखती

महापालिकेच्या 31 प्रभागांसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या भुजबळ फार्म येथे मुलाखती

आज 17 डिसेंबर रोजी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिक शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती..

पोलीस वार्ता, नाशिक : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांची घोषणा सोमवार 15 डिसेंबर 2025 रोजी राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत केली आहे. उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची दिनांक 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 पर्यंत असणार आहे. अर्ज छाननी 31 डिसेंबर 2025 तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 2 जानेवारी 2026 आहे. मतदान 15 जानेवारी रोजी असून मतमोजणी दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी 2026 होणार आहे.
या 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होतात राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून निवडणुकांसाठी सत्ताधारी व विरोधी पक्ष बैठका व इच्छुकांच्या मुलाखतीच्या तयारीला लागले आहे. आज 17 डिसेंबर रोजी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नाशिक शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भुजबळ फार्म, नाशिक येथे आयोजित केल्या आहेत. मुलाखती शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, नानासाहेब महाले, प्रदेश प्रवक्ता हेमलता पाटील, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, निवृत्ती अरिंगळे यांच्या उपस्थित घेतल्या जात आहे.
याप्रसंगी नाशिक शहरातील 31 प्रभागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उमेदवारी करण्यासाठी इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी भुजबळ फार्मवर गर्दी केली आहे. यात आजी-माजी नगरसेवक, पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते व नव्याने प्रवेश केलेले इच्छुक अशी सर्वांची उपस्थिती पहायला मिळाली. काही इच्छुकांनी ढोल ताशा व समर्थकांसह शक्ती प्रदर्शन देखील केले. परंतु तिकीट कोणाला मिळणार हे मुलाखती झाल्यानंतर काही दिवसांनी समोर येईलच. असो उमेदवारीची संधी पक्षाकडून कोणाला मिळते हे स्पष्ट होईपर्यंत उमेदवार आपापल्या प्रभागात प्रचार करत राहतील आणि पक्षाची उमेदवारी मिळाल्यावर भरपूर मतांनी निवडून येतील हीच अपेक्षा आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जबलपुर में मां की ममता ने आखिरी सांस तक बेटे को थामे रखा था...

0
जबलपुर ( रमाकांत मोरे ) में हुए दर्दनाक क्रूज़ हादसे की यह तस्वीर हर किसी की आंखें नम कर रही है। पानी में तैरती...

भुसावळ : जनगणना 2027 साठी स्व-गणना प्रक्रियेची माहिती जाहीर

0
भुसावळ : आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून त्याबाबत प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत....

लापरवाही से वाहन चलाने पर एक वर्ष की सजा, आरोपी दोषी करार

0
बुरहानपुर (म.प्र.), 30 अप्रैल 2026 — जिला लोक अभियोजन अधिकारी कार्यालय द्वारा जारी प्रेस विज्ञप्ति के अनुसार, सड़क दुर्घटना के एक मामले में न्यायालय...

लोक अदालत में पारिवारिक मसलो से सम्बन्धित मामलो का निराकरण मध्यस्थता के माध्यम से...

0
बुरहानपुर .- वर्ष 2026 की द्वितीय लोकअदालत का आयोजन 9 मई 2026 वार शनिवार को कुटुंब न्यायलय (फॅमिली कोर्ट) बुरहानपुर में होना है l...

मध्यस्थतेतून कौटुंबिक वादांचा निकाल – प्रधान न्यायाधीश तनवीर अहमद खान

0
बुरहानपूर (नि.प्र.) : वर्ष 2026 मधील दुसरी राष्ट्रीय लोकअदालत येत्या 9 मे रोजी, शनिवार, कुटुंब न्यायालय (फॅमिली कोर्ट) बुरहानपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे....

error: Content is protected !!