Homeताज्या बातम्याकोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय आण्णा कमलाकर तर जिल्हा सल्लागार पदी रविंद्र फडणीस...

कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय आण्णा कमलाकर तर जिल्हा सल्लागार पदी रविंद्र फडणीस नियुक्ती

महाराष्ट्र ( प्रतिनिधी अकोट:-प्रियंका केदार ) राज्यात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष (पश्चिम) पदी दत्तात्रय आण्णा कमलाकर तर जिल्हा

सल्लागार पदी रविंद्र पुरूषोत्तम फडणीस कोल्हापुर जिल्हा सल्लागार ह्यांची नियुक्ती करण्यात आली. वरील नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी नियुक्ती पत्रा व्दारे केली आहे. नवनियुक्त अध्यक्ष व सल्लागार यांना पुढील वाटचालीसाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे वरिष्ठ मार्गदर्शक केंद्रीय संघटक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापु देशमुख , राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर राव सुने , कार्याध्यक्ष युसुफ खान, उपाध्यक्ष राजेंद्र भुरे , केंद्रीय संपर्क प्रमुख रमाकांत मोरे, बाबाराव खडसे , अरूणभाऊ कुलथे, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंचाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा डॉक्टर मंजुषा सागर, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस कांचन मुरके अमरावती , विदर्भ कार्याध्यक्षा प्रियंका रमेश केदार अकोट जिला अकोला, महिला मंच यवतमाल जिल्हा अध्यक्षा पुजा पाटील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी तर्फे पश्चिम विभाग जिल्हा कोल्हापुर येथील नवनियुक्त पदी दत्तात्रय आण्णा कमलाकर व रविंद्र पुरुषोत्तम फडणीस यांची निवड करण्यात आली आहे .अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व पत्रकारां तर्फे हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

error: Content is protected !!