Homeक्राईमभुसावळ शहरात भीषण आग ; लाखोंचे नुकसान !

भुसावळ शहरात भीषण आग ; लाखोंचे नुकसान !

भुसावळ – शहरातील जामनेर रोडवरील चार दुकानांना शॉट सर्किट मुळे आग लागल्याची घटना ता.२ रोजी पहाटे साडे तीन वाजेच्या दरम्यान घडली.या घटनेत चार दुकाने जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे.
यांदरम्यान शभूदास हरिदास वैष्णव वय.३० राहणार गोविंद कॉलनी यांनी दिलेल्या खबर दिली की जामनेर रोडवरील तिरुपती नाश्ता सेंटर,रुपेश वसंत वाघ यांचे भावनाच बार्बर शॉप,डॉ. विद्याधर श्रीराम भोळे यांचे समर्थ डेंटल क्लिनिक,प्रल्हाद गणेश अहिरे यांचे परी कुल्फी असे एकूण चार दुकाने ता.२ रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या पूर्वी शॉट सर्किट मुळे आग लागल्याने जळून खाक झाली यात एकूण ३७ लाखांचे नुकसान झाले.यादरम्यान एका दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगेने रुद्र रूप धारण केले.तब्बल दोन ते तीन तासानंतर अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होवून आगेवर नियंत्रण मिळविले.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कर्मचारी जितेंद्र पाटील करीत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षीताई पोळ यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती!

0
शिवसेना सातारा जिल्हा तसेच कराड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मीनाक्षीताई यांचे अभिनंदन.. पोलीस वार्ता, पुणे | सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथील सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षीताई बबनराव पोळ...

बागुल परिवारात महालक्ष्मी व गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन

0
भुसावळ : बागुल परिवारामध्ये गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीचे भक्तिमय वातावरणात उत्साहात आगमन झाले. यानिमित्ताने परिवारात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाचे...

पुलिस अधिकारी एवं कर्मचारियों का किया सन्मान

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) उड़ान लिनेस क्लब ग्रुप ऑफ़ बुरहानपुर सहेली द्वारा क्लब की फाउंडर और संपादक लिनेस रफत आसिफ खान के नेतृत्व में गुरुवार दोपहर...

नियम ताक पर रखकर सीलबंद अस्पताल को बिना सुधार के पुनः संचालन की अनुमति...

0
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग रमाकांत मोरे ‌ बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...

ग्राम पंचायत पीपरी बोरवन में ग्राम सभा जन-जागरूकता रैली आयोजित

0
खकनार पीपरी बोरवन - आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) की ओर से आज ग्राम पीपरी में ग्राम सभा जन-जागरूकता रैली का आयोजन किया...

error: Content is protected !!