Homeउद्योगकाँग्रेसचे भिवंडी तालुकाध्यक्ष विजय पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश!

काँग्रेसचे भिवंडी तालुकाध्यक्ष विजय पाटील यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला..

पोलीस वार्ता, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इन्कमिंग, मुरबाड, भिवंडी, शहापूर, कल्याण, अंबरनाथ व उल्हासनगर तालुक्यातील अनेकांचा पक्ष प्रवेश झाला.

तसेच तालुका भिवंडी काँग्रेसध्यक्ष विजय बाळाराम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर शेळके, तालुका उपाध्यक्ष सचिन कुंभार यांच्यासह अनेकांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे तसेच प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.
यावेळी बोलताना विजय पाटील म्हणाले की काँग्रेस पक्षाकडून काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा मानसन्मान ठेवला जात नाही. नेतेमंडळी कार्यकर्त्यांना भेटत नाही. त्यांच्या अडीअडचणी ऐकत नाही. पक्षाकडून कुठलेही सहकार्य मिळत नाही. त्यामुळे मी पक्ष सोडला आहे. भविष्यात देखील काँग्रेसचे परिस्थिती आहे त्या पेक्षा आणखीन वाईट होणार आहे. याला जबाबदार पक्षाचे नेतेच असतील.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डंपरच्या चाकाखाली चिरडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील सुनसगाव येथे सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्ससमोर रेतीने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी पहाटे...

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

error: Content is protected !!