कारवाईत पोलिसांनी 45 हजाराचा मुद्देमाल जप्त करून चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस वार्ता, : चोपडा शहरात अनेक ठिकाणी घरगुती गॅस वाहनात भरण्याचे काम होत असून अनधिकृत पंप सुरू असताना गुरुवारी दि.6 फेब्रुवारी रोजी सुमारे 3.30 वाजेच्या दरम्यान चोपडा शहर पोलीसांनी नजर हरेश्वर रोडवरील विश्वनाथ जिनिंग समोर पत्र्याच्या शेड मधे सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर धाड टाकली त्यावेळी तेथे असलेले गॅस रिफिलींग साठी वापरण्यात येणारे साहित्य व एचपी(HP) कंपनीचे 5 घरगुती गॅस सिलेंडर असा एकूण 45 हजाराचे मुद्देमाल साहित्य जप्त करण्यात आले. तसेच या धंदा चालवणारे प्रमोद विजय महाजन रा.अरुण नगर याच्यावर अत्यावश्यक वस्तू कायदा कलम 3,7 IPC Act प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर सावळे साहेब करत आहे.
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा
भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...