Homeक्राईमलाच प्रकरणी उपनिरीक्षकाचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

लाच प्रकरणी उपनिरीक्षकाचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

भुसावळ – येथील राज्य उत्पादन शुक्ल विभागाचे उपनिरीक्षक संशयित राजकिरण सोनवणे यांच्यासह खाजगी सहाय्यका विरुद्ध अवैध विक्री होणाऱ्या दारूची केस न करण्यासाठी तडजोडीअंती ३० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी फैजपूर पोलिसांत २२ नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला आहे.या गुन्ह्यात संशयित राजकिरण सोनवणे यांनी भुसावळ न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता,दरम्यान त्या अर्जावर मंगळवारी (ता.१०) सुनावणी झाली.न्यायालयात सरकार पक्षातर्फे अँड.मोहन देशपांडे यांनी अहवालात सादर केलेल्या मुद्यांच्या आधारे संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तिवाद केला होता.त्याचप्रमाणे न्यायालयाने संशयित राजकिरण सोनवणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यावल तालुक्यात पर्यटन स्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी, तहसीलदार नाझीकर यांचे आदेश!

निंबा देवी धरण, वड्डी धरण, मोर धरण, आणि शेळगाव बॅरेज आणि वाझडिसरा तलाव, हरिपुरा धरण तसेच यावल येथील पाटचारी व तलाव परिसरात प्रवेश बंदी.. पोलीस...

महावितरणाच्या निष्काळजी पणामुळे दोन दिवसात दोन गाईंचा अपघाती मृत्यू, भोर तालुक्यातील घटना!

लागोपाट दोन दिवसांत दोन घटनांनी स्थानिक महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणावर प्रश्न उपस्थित.. पोलीस वार्ता, भोर | तालुक्यात राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील विजेच्या...

नातेवाईकानेच रचला एमडी ड्रग्जच्या जाळ्यात अडकवण्याचा कट; खंडणी उकळण्याचा होता डाव?

रामानंद नगर एमडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा खुलासा; आरोपीला अडकवून खंडणी मागण्याचा होता डाव.. पोलीस वार्ता जळगाव | शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत...

चापोरा में अज्ञात जानवर ने तीन पशुओं का कीया शिकार पशुओं की हुई मौत

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले से 18 किलोमीटर दुरी पर ग्राम चापोरा के युवा किसान महेंद्र गुलाबराव दहे के घर के पास पशुओं के बाडे में...

भुसावळात तरुणास मारहाण; ११ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर येथील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी सुमारे...

error: Content is protected !!