Homeताज्या बातम्याभुसावळला " खंडणी" गुन्हा दाखल

भुसावळला ” खंडणी” गुन्हा दाखल

भुसावळ – तालुक्यातील दिपनगर वीजनिर्मिती प्रकल्पातील बिल्डिंग बांधकामाचे फोटो व व्हिडीओ शुटींग व्हायरल करण्याची तसेच स्थानिक न्युज चॅनल यांच्याकडेस सदरचे फोटो व व्हिडीओ शुटींग देवून कंपनीची बदनामी थांबविण्याच्या मोबदल्यात २० लाख रुपयांची खंडणी मागणी मागितल्या प्रकरणी एका व्यक्ती विरोधात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दरम्यान, याबाबत सविस्तर वृत्त असे की,ता.५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी साडे अकरा ते ता.१३ मार्च २०२५ रोजी दहा वाजून आडोतीस मिनिटांचे दरम्यान भुसावळ औष्णिक विदयुत प्रकल्प दिपनगर येथे योगेश तळेले रा. फेकरी ता.भुसावळ याने बिल्डिंग बांधकामाचे फोटो व व्हिडीओ शुटींग व्हायरल करण्याची तसेच स्थानिक न्युज चॅनल यांच्याकडेस सदरचे फोटो व व्हिडीओ शुटींग देवून कंपनीची बदनामीची धमकी दिल्याप्रकरणी फिर्यादी आणि त्यांचा सहकारी तसलिम अकबर पटेल रा. भुसावळ यांना धमकी देवून वेळोवेळी त्या बदल्यात २० लाख रुपयांची मागणी करुन अवैध प्रकारे खंडणी मागितली, म्हणून योगेश तळेले रा. फेकरी ता भुसावळ (पुर्ण नाव माहीत नाही) याचे विरुध्द कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली होती.सोबत योगेश तळेले याच्या सोबत झालेल्या संभाषणाची कॉल रेकॉर्डींगचा पेन ड्राईव्ह यासोबत जोडून सादर करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्यादी मोहन रामदास भावसार,वय ५८ वर्ष, व्यवसाय खाजगी नोकरी, रा.ब्लॉक नं. बी-६, अमेय अपार्टमेंट,यावल रोड, तापीनगर,भुसावळ यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात सदरील संशयिता विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑपरेशन ‘ड्रॉप केस’ : मुक्ताईनगरातील पाच गावांवर जळगाव पोलिसांचा पहाटेचा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राइक

0
मुक्ताईनगर, ता. १९ (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा, लालगोटा, मधापुरी, जोधनखेडा व चारठाणा या गावांमध्ये वाढत्या फसवणूक, दरोडा व इतर गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव...

गरजु महिलांना मोफत ब्लैंकेट चे वाटप

0
सातारा (रमाकांत मोरे) जिल्ह्यातील उंब्रज येथील महिला समाज सेविका मीनाक्षीताई पोळ यांच्यातर्फे उंब्रज येथील गरजू महिलांना 430 ब्लॅंकेट चे वाटप दिनांक 17 6 2026...

दोन वर्षांपूर्वीच मीटर बदलले… आता पुन्हा स्मार्ट मीटरचा अट्टाहास कशासाठी?

0
जनतेच्या मनात पडलेले काही साधे प्रश्न आहेत... ▪️ दोन वर्षांपूर्वी जुने मीटर बदलून नवीन मीटर बसवले होते, मग ते अचानक निकामी झाले का? ▪️ जर स्मार्ट...

भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात हरवलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी शोधून केले परत

0
भुसावळ - शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून मोटारसायकलवरून रेल्वे स्थानकाकडे जात असताना भोपाल (मध्यप्रदेश) येथील अशपाक कुरेशी यांचे सुमारे एक तोळ्याचा...

विकास कैथवास का हर्षोल्लास से मनाया जन्मदिन

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा में सोमवार शाम को युवा समाजसेवी एवं मिलनसार स्वभाव के धनी विकास कैथवास का 42 वा जन्मदिन उनके...

error: Content is protected !!