Homeक्राईमअवैध गौण खनिज वाहतुक करणारे डंपर जप्त

अवैध गौण खनिज वाहतुक करणारे डंपर जप्त

२ लाख ३९ हजार रुपयांचा दंड वसूल
भुसावळ – तालुक्यातील मौजे किन्ही येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरात अवैध गौण खनिज (डबर/मुरुम) वाहतुकीवर मोठी कारवाई महसूल विभागाच्या पथकाने केली आहे.
खडका रोड भुसावळ येथील आशा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या एम.एच.१९ सी.वय ०४३८ क्रमांकाच्या डंपरने गौण खनिज (डबर) वाहतूक करतांना तो महसूल पथकाच्या निदर्शनास आला.वाहनाकडे गौण खनिज वाहतूक परवाना नसल्याने त्यास जप्त करण्यात आले असून, भुसावळ तहसील कार्यालयात  ठेवण्यात आले आहे.
तहसीलदार कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार,सदर डंपर अवैधरित्या डबर वाहतूक करत असतांना पथकाने त्यावर कारवाई केली.गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासन सजग असून,अशा प्रकरणांमध्ये कठोर दंडात्मक कार्यवाही करण्याचे धोरण सातत्याने अवलंबले जात आहे.
या धडक कारवाईमुळे आतापर्यंत या अवैध वाहतूकीकडे हेतूपूर्वक कानाडोळा करणाऱ्या काही  कर्मचाऱ्यांचे मात्र नुकसान होत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
या कारवाईत एकूण रुपये २,३९,२३० (दोन लाख एकोणतीस हजार दोनशे तीस) इतका दंड वसूल करण्यात आला आहे.वाहन मालकाला हा दंड भरण्याची सक्ती करण्यात आली असून, भविष्यात अशा अवैध वाहतुकीबाबत कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या कारवाईत मंडळ अधिकारी श्रीमती वैशाली पाटील पिंपळगाव,तलाठी प्रमोद ठोसर किन्ही,तलाठी कोमल भुजाडे खडका,तलाठी,मिलिंद तायडे पिंपळगाव बुद्रुक,तलाठी सुनील कचगुंडे पिंपळगाव खुर्द,
हे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
महसूल विभागाच्या आता सातत्याने होणाऱ्या या संयुक्त कारवाईमुळे स्थानिक स्तरावर गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर अंकुश बसण्यास मदत होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तसेच,अशा प्रकारच्या अवैध कृत्यांबाबत नागरिकांनीही प्रशासनाला कळवावे,असे आवाहन तहसीलदार नीता लबडे यांनी केले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!