Homeआरोग्यहिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचे शेतीच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन!

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचे शेतीच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन!

हिवाळी अधिवेशनात आमदार संजय देरकर यांनी चक्क शेतातील कपासीचे झाड घेवून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उठाव केला.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसऱ्या दिवशी..
पोलीस वार्ता, वणी | नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन 2024 चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. आज दि.18 डिसेंबर अधिवेशनाचा तिसरा दिवस असून सभागृहाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव अधिक 50% नफा घोषित करण्यात यावा या मागणी करता आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वणी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी चक्क शेतातील कपासीचे झाड घेवून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उठाव केला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आ.देरकरांच्या भूमिकेचे कौतुक केले जात आहे.
यवतमाळ वणी विधानसभेचे आमदार संजय देवकर..
यवतमाळ वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर..
मागील दहा वर्षात केंद्रात व राज्यात डबल इंजनची सरकार असून देखील भाजप सरकार ने दिलेले, “शेत मालाला हमीभाव अधिक 50% नफा’ हे आश्वासन पूर्ण केलेले नाही.
तसेच शेतकऱ्यांना न कर्ज माफी केली, न शेतमालाला योग्य हमीभाव दिला जात आहे. सध्या शेतकऱ्यांचा लागत खर्च देखील निघत नसल्याने त्यांच्या मुद्दलमध्ये तोटा निर्माण होत आहे. असे असताना शेतकऱ्यांच्या कष्टाचे मूल्य सरकार ठरवू शकत नाही आहे. हे सरकार शेतकरी विरोधी धोरण आखून शेती हा व्यवसाय नष्ट करू पाहत आहे. परंतु हे सरकारचे मनसुबे पूर्ण होणार नाही. असा सूर विरोधी पक्षाकडून निघत आहे.

आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस या निमित्ताने महाविकास आघाडीचे सर्व पक्षांची गटनेते विद्यमान आमदार यांनी विधानभवनाच्या पायरीवर हमीभाव मिळालाच पाहिजे, कर्ज माफी झालीचं पाहिजेत, शेतकऱ्याना शेती पंपासाठी पूर्णवेळ विज मिळालीच पाहिजेत, यासाठी लक्षणिक आंदोलन केले. त्यानिमित्ताने विधानसभेतील सर्व महाविकास आघाडीचे आमदार व नेते मंडळी उपस्थित होते. वणी विधानसभेतील आमदार संजय देरकर हे सुद्धा या आंदोलनात सहभागी होते त्यांनी कपासीचे बोंडे भरलेले झाडच विधी मंडळात पोहचविण्याचे शेतकऱ्यांसाठी झटणारा एकमेव आमदार म्हणून त्यांचे वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नियम ताक पर रखकर सीलबंद अस्पताल को बिना सुधार के पुनः संचालन की अनुमति...

0
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग रमाकांत मोरे ‌ बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...

ग्राम पंचायत पीपरी बोरवन में ग्राम सभा जन-जागरूकता रैली आयोजित

0
खकनार पीपरी बोरवन - आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) की ओर से आज ग्राम पीपरी में ग्राम सभा जन-जागरूकता रैली का आयोजन किया...

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

भगूर नगरपरिषदेच्या बॅनर कारवाई वरून राजकारण तापले; शिवसेनेकडून दुजाभावाचा आरोप

0
नियम सर्वांसाठी समान असतील तर अंमलबजावणी ही समान झाली पाहिजे. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत परवाना नसलेले...

error: Content is protected !!