Homeआरोग्यविधानसभा निवडणुकीत केदानाना आहेर यांना चांदवड देवळ्यात वाढता पाठिंबा!

विधानसभा निवडणुकीत केदानाना आहेर यांना चांदवड देवळ्यात वाढता पाठिंबा!

जोरदार शक्तिप्रदर्शन करीत केदानाना आहेर यांनी चांदवड मार्केट कमिटी मधून प्रांत कार्यालय येथे जाऊन आपला विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष फॉर्म भरला.

माजी आमदार श्री.उत्तम बाबा भालेराव तसेच चांदवड देवळा विकास आघाडीचे नेते यांनी या दिवशी जाहीरपणे केदानाना आहेर यांना पाठिंबा..
पोलीस वार्ता, चांदवड | देवळा या विधानसभा मतदारसंघात यंदा 2024 ची निवडणूक अतिशय चुरशीची होईल असे चित्र दिसत असून फॉर्म भरण्याच्या अखेरच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत केदानाना आहेर यांनी चांदवड मार्केट कमिटी मधून प्रांत कार्यालय येथे जाऊन आपला विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष फॉर्म भरला. आतापर्यंत भूमिका स्पष्ट न केलेले माजी आमदार श्री.उत्तम बाबा भालेराव तसेच चांदवड देवळा विकास आघाडीचे नेते यांनी या दिवशी जाहीरपणे केदानाना आहेर यांना पाठिंबा दिल्याने नानांचे पारडे जड झाले अशी चर्चा सभेत आलेल्यांमध्ये दिसून आली. चांदवड तालुक्यात भाजप मधील काही माजी पदाधिकारी तसेच सरपंच व इतर महत्वाचे नेते यांच्या जवळचे कार्यकर्ते केदानाना यांच्या फॉर्म भरण्याच्या दिवशी त्यांच्या सोबत उपस्थित असल्याने चौरंगी लढत चुरशीची होणार हे मात्र नक्की.!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डंपरच्या चाकाखाली चिरडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील सुनसगाव येथे सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्ससमोर रेतीने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी पहाटे...

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

error: Content is protected !!