Homeसामाजिकविठुल्लांच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे गाडी रवाना

विठुल्लांच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे गाडी रवाना

भुसावळ – आषाढी एकादशीच्या दिवसाला पंढरपूर मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने ज्या वारकऱ्यांना विठ्ठलांचे दर्शन घेता आले नाही असे वारकऱ्यांसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून २४ डब्यांची यात्रा विशेष रेल्वेगाडी ( भुसावळ ते पंढरपूर) ता.१९ रोजी रात्री पावणे दहा वाजेला भुसावळ रेल्वे फलक क्रमांक आठ वरून रवाना झाली.या ट्रेन मध्ये तीन हजार वारकरी प्रवास करीत आहे.तर विशेष रेल्वेगाडी २५ रोजी भुसावळ – पंढरपूर रवाना होणार आहे.
यादरम्यान विट्ठलांच्या दर्शनासाठी खास करून जेष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले.यावेळी स्वतः मा.ना.गिरीश महाजन सह पत्नी सौ. साधना महाजन तसेच भाजपाचे महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष केतकी पाटील तसेच उद्योगपती मजोज बियाणी यांनी वारकऱ्यांना सुखाचा प्रवास होण्यासाठी भेट घेवून शुभेच्छा दिल्या. यावेळी मा.ना.गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता यावेळी शेतकऱ्यांची पेरणी झालेली आले पीक ही उत्तम आलेली आहे.मध्येच पावसाने दांडी मारलेली आहे.” मी विठुरायाच्या चरणी साकळे घालतो चांगला पाऊस पडू दे,शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ ये” असे प्रार्थना केली.यावेळी मा.ना.गिरीश महाजन यांचे मतदार संघातील भाजपचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
जामनेर वरून बस ने दोन हजार वारकरी विट्ठलांच्या दर्शनासाठी ता.१९ रोजी रवाना झाले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यावल तालुक्यात पर्यटन स्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी, तहसीलदार नाझीकर यांचे आदेश!

निंबा देवी धरण, वड्डी धरण, मोर धरण, आणि शेळगाव बॅरेज आणि वाझडिसरा तलाव, हरिपुरा धरण तसेच यावल येथील पाटचारी व तलाव परिसरात प्रवेश बंदी.. पोलीस...

महावितरणाच्या निष्काळजी पणामुळे दोन दिवसात दोन गाईंचा अपघाती मृत्यू, भोर तालुक्यातील घटना!

लागोपाट दोन दिवसांत दोन घटनांनी स्थानिक महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणावर प्रश्न उपस्थित.. पोलीस वार्ता, भोर | तालुक्यात राष्ट्रीय महामार्गालगत हरिश्चंद्री येथे विद्युत पोलवरील विजेच्या...

नातेवाईकानेच रचला एमडी ड्रग्जच्या जाळ्यात अडकवण्याचा कट; खंडणी उकळण्याचा होता डाव?

रामानंद नगर एमडी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचा मोठा खुलासा; आरोपीला अडकवून खंडणी मागण्याचा होता डाव.. पोलीस वार्ता जळगाव | शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत...

चापोरा में अज्ञात जानवर ने तीन पशुओं का कीया शिकार पशुओं की हुई मौत

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले से 18 किलोमीटर दुरी पर ग्राम चापोरा के युवा किसान महेंद्र गुलाबराव दहे के घर के पास पशुओं के बाडे में...

भुसावळात तरुणास मारहाण; ११ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर येथील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी सुमारे...

error: Content is protected !!