Homeक्राईमग्रामसेवकाला लाच घेतांना अटक

ग्रामसेवकाला लाच घेतांना अटक

जळगांव – तालुक्यातील धरणगाव खर्दे बुद्रुक, येथील ग्रामसेवक नितीन भीमराव ब्राम्हणे यांनी कामाची बिले व सदर बिलांचे २ चेक काढून दिले या कामाचा मोबदला पंचवीस हजार रुपयांची लाच ता.२२ रोजी घेतांना अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की,तक्रारदार यांनी त्यांचे गावात गटारीचे २ लाखाचे व गावहाळ बांधण्याचे ७०,००० रुपयाचे अशी २,७०,००० रुपयाचे काम केले होते.ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांचे दोन्ही कामाचे बिल काढुन देऊन, सदर कामाचे बिलाची एकूण रक्कम २,६४,००० रुपये तक्रारदार यांच्या खात्यात जमा झाली होती.या कामाचा मोबदला म्हणून ग्रामसेवक यांनी तक्रादार यांच्याकडे १० टक्क्याप्रमाणे २५,००० रुपये लाचेची मागणी केले बाबत २२ मार्च रोजी तक्रार दिली. तुम्ही जवळचे असल्याने २५,००० रुपये द्यावे लागतील, तुम्ही सरपंच ला देखील काही देत नाही असे सांगून २५,००० रुपयाची स्पष्ट मागणी करुन लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली व लाच रक्कम तात्काळ आणून देण्याबाबत तक्रारदार यांना सांगितले.त्यावरुन सापळा कारवाई करण्यात येवून ग्रामसेवक यांना २५,००० रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून यांचे विरुध्द धरणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरील यशस्वी सापळा कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांचे मार्गदर्शनाखाली योगेश ठाकूर, पोलिस उप अधिक्षक,जळगांव.सुरेश पाटील (चालक) पोलीस नाईक किशोर महाजन,पो.कॉ.अमोल सुर्यवंशी अशांनी मिळून केली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस अधिकारी एवं कर्मचारियों का किया सन्मान

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) उड़ान लिनेस क्लब ग्रुप ऑफ़ बुरहानपुर सहेली द्वारा क्लब की फाउंडर और संपादक लिनेस रफत आसिफ खान के नेतृत्व में गुरुवार दोपहर...

नियम ताक पर रखकर सीलबंद अस्पताल को बिना सुधार के पुनः संचालन की अनुमति...

0
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग रमाकांत मोरे ‌ बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...

ग्राम पंचायत पीपरी बोरवन में ग्राम सभा जन-जागरूकता रैली आयोजित

0
खकनार पीपरी बोरवन - आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) की ओर से आज ग्राम पीपरी में ग्राम सभा जन-जागरूकता रैली का आयोजन किया...

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

error: Content is protected !!