Homeक्राईमपुरवठा निरीक्षकाला लाच भोवली

पुरवठा निरीक्षकाला लाच भोवली

(प्रतिनिधी नरेश ठाकरे) वणी तहसील कार्यलयाचे पुरवठा निरीक्षक सत्तर हजार रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्याने खडबड झाली आहे ,ही घटना २४ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली.

तालुक्यातील सर्व स्वस्त धानाच्या दुकानाचे रेकार्ड व्यवस्थित नसतांना जर मी भेट दिली तर गुन्हा दाखल करीन कोणतेही कारवाई कराची नसेल तर संघटनेचे सचिव मनून सर्व पैसे जमा करून प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागेल अशी मागणी संतोष उईके यांनी केली होती ,असे तक्रारीत नमूद आहे ,ऊइके यांनी तक्रारदार बंडू देवाळकर यांना ७० हजार रुपयांची लाच मागली होती. बंडू देवाळकर यांनी अमरावती लाच लुचपत विभागाकडे पुरवठा निरक्षक यांची तक्रार केल्यामुळे अमरावती पथक वणी तहसील कार्यलया मध्ये पुरवठा विभागात दाखल झाले ,संतोष उईके यांना लाच. घेताना रंगेहात पकडण्यात आले ,या प्रकरणी पुढील कारवाई उशिरा पर्यत सुरू होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कावड़ यात्रा में ऊमडा जन सैलाब

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न ​बुरहानपुर।...

28 पंप ऑपरेटरों का प्रशिक्षण संपन्न

0
जिम्मेदारियों एवं तकनीकी कार्यों की दी गई जानकारी रमाकांत मोरे । बुरहानपुर जिले के देड़तलाई। में आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) के अंतर्गत आज...

ग्राम विकास मे सहभागी होंगे छात्र छात्राएं ।

0
रमाकांत मोरे । मध्य प्रदेश जन अभियान परिषद जिला बुरहानपुर के विकासखंड बुरहानपुर एवं खकनार में मुख्यमंत्री सामुदायिक नेतृत्व क्षमता विकास पाठ्यक्रम का सत्रारंभ...

“श्रावण मास में ताप्ती घाटों पर कावड़ लेकर पहुंच रहे श्रद्धालु

0
ताप्ती नदी घाट पर स्वच्छता की और ध्यान दें नगर निगम --महाजन जिला बुरहानपुर: पवित्र श्रावण मास के उपलक्ष्य में सूर्यपुत्री मॉ ताप्ती नदी के...

भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या कारवाईत एका महिलेकडून 15 ते 20 किलो गांजा जप्त!

रविवारी आरपीएफ कारवाईत पुरी-गांधीधाम एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेकडून गांजा जप्त.. पोलीस वार्ता, भुसावळ | शहरातील रेल्वे स्थानकावर पुरी–गांधीधाम एक्स्प्रेसमधून एका महिलेकडून रेल्वे आरपीएफ सुरक्षा पथकाने...

error: Content is protected !!