Homeताज्या बातम्यारेशन इंग्लिश स्कुल येथे वृक्षारोपण संपन्न

रेशन इंग्लिश स्कुल येथे वृक्षारोपण संपन्न

शिरोळ शाहपुर गुरुवार सकाळी दहा वाजता रेशन इंग्लिश स्कूल शिरोळ शहापूर येथे विश्व पर्यावरण दिनानिमित्त चे अवचित साधुन वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी. रेशन इंग्लिश स्कूलचे जिल्हा परिषद चे..माननिय उपाध्यक्ष. मिलिंद भाऊ. व विभागीय वन अधिकारी. डॉक्टर राजेंद्र नाळे साहेब. वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय टाक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ शिरड शहापूर वन विभाग पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरपंच जितु भाऊरावले वनराज वेले परिमंडळ अधिकारी रावण पल्ले साहेब वनराज बेले वनरक्षक शिंदे साहेब विद्याधन डेली न्यूज चे मुख्य संपादक. एस एम पाईकराव..रेषा इंग्लिश स्कूल प्रिन्सिपल. सौ साखरे मॅडम. पेंडके सर दुबे सर रवी सर दुबे सर रावले मॅडम व सर्व शिक्षक वृंद आणी कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते ।

डॉक्टर मंजुषा सागर यांची बातमी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुक्ताईनगर शहरात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाचा बडगा? व्यावसायिकांमध्ये कारवाईमुळे खळबळ

नागरिकांनी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला पाठिंबा देत रस्ते मोकळे करण्याची मागणी प्रशासनाला केली आहे.. पोलीस वार्ता, मुक्ताईनगर | शहरात सार्वजनिक रस्ते, फुटपाथ आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणाविरोधात...

स्वतंत्रता संग्राम सेनानियों के नाम 10 मिनट का कार्यक्रम

0
44 वीं राष्ट्रीय श्रृंखला एवं बुरहानपुर की 49 वीं श्रृंखला संपन्न बुरहानपुर, 2 अगस्त 2026:(रमाकांत मोरे) स्वतंत्रता संग्राम सेनानियों का देश के प्रति किया गया योगदान...

येवल्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण संपन्न!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे.. पोलीस वार्ता, येवला | शहरात उभारण्यात आलेल्या...

खडका चौफुलीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अनोळखीचा मृतदेह

0
भुसावळ : शहरातील खडका चौफुलीजवळ ग्रीन व्ह्यू हॉटेल परिसरात देशी दारू दुकानाच्या शेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शनिवारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात...

वृद्धावस्था पेंशन में हो रही देरी पर कांग्रेस का विरोध, सीएमओ को सौंपा ज्ञापन…

0
बुरहानपुर जिले के नगर कांग्रेस कमेटी शाहपुर एवं कांग्रेस पार्षद दल ने लंबित पेंशन का तत्काल भुगतान और नियमित पेंशन व्यवस्था सुनिश्चित करने की उठाई...

error: Content is protected !!