Homeक्राईममहिलेची धूम स्टाईलने सोन्याची मंगल पोत घेऊन चोरटे पसार

महिलेची धूम स्टाईलने सोन्याची मंगल पोत घेऊन चोरटे पसार

प्रतिनिधी विनायक पाटील – दिनांक १६ रोजी सायंकाळी ०६.४५ ते ०७.०० वा. च्या सुमारास चोपडा शहरात गौतम नगर भागात मातोश्री बिल्डीग विशाल सलुन जवळ रोडवर २८ते ३० वयोगटातील २ युवकांनी त्याचा जवळ असलेली विना क्रमांकाची फल्सर मो.सा.ने होती. फिर्यादी हे पायी रोडने जात असतांना त्यांचे समोरुन येवुन फिर्यादी सौ आशा प्रल्हाद बिऱ्हाडे यांनी गळ्यात परीधान केलेली ८०,०००/-रु.कि.ची १७ ग्रॅम वजनाची दोन सरी असलेली दोन सोन्याच्या वाट्या असलेली मंगल पोत ही जबरदस्तीने तोडून जबरी चोरी करुन घेवुन प्रसार झाले म्हणून चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांचा मार्गदर्शनात उप निरीक्षक जितेंद्र वल्टे करत आहे..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डंपरच्या चाकाखाली चिरडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील सुनसगाव येथे सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्ससमोर रेतीने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी पहाटे...

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

error: Content is protected !!