Homeआरोग्यभुसावळ बस स्थानकाची थकीत मालमत्ता कर वसूली कारवाई नगरपालिकेकडून बसस्थानक कार्यालय सील!

भुसावळ बस स्थानकाची थकीत मालमत्ता कर वसूली कारवाई नगरपालिकेकडून बसस्थानक कार्यालय सील!

सदरची कारवाई मा.प्रशासक व मुख्याधिकारी भुसावळ नगरपरिषद यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील बस स्थानकाची मागील पाच वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी रु. 5,10,919/- इतकी होती. बस प्रशासनाला वारंवार पालिकेकडून नोटीस विनंती करूनही संबंधित थकबाकी रक्कम न भरल्याने, आज दि.25 फेब्रुवारी 2025 रोजी भुसावळ बसस्थानक व्यवस्थापक प्रमुख यांच्या कार्यालयास सील लावण्याची कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई उपमुख्य अधिकारी शेख परवेज अहमद, प्रशासकीय अधिकारी अजित भट, दिपक अहिरे, मुकेश पाटील, आस्थापना प्रमुख वैभव पवार, तसेच भाग कारकून जितेंद्र झांबरे, तौसिफ खान आणि जय पिंजणी यांच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात आली.

या कारवाईनंतर बसस्थानक व्यवस्थापकाकडून धनादेशाद्वारे रु. 2,07,945/- थकबाकी रक्कम जमा केल्यानंतर कार्यालयाचे सील काढण्यात आले. उर्वरित रक्कम 15 दिवसांत अदा केली जाईल अशी हमी भुसावळ बस व्यवस्थापकाकडून देण्यात आली आहे. सदरची कारवाई मा.प्रशासक व मुख्याधिकारी भुसावळ नगरपरिषद यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तसेच, भुसावळ शहरातील इतर सर्व मालमत्ता थकितांना आवाहन करण्यात येते की त्यांनी लवकरात लवकर कराची रक्कम नगरपालिका कार्यालयात जमा करून सहकार्य करावे. अन्यथा, यापुढे थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची व गरजेनुसार पाणी कनेक्शन खंडित करण्याची कारवाई भुसावळ नगरपालिका कडून केली येईल.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डंपरच्या चाकाखाली चिरडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील सुनसगाव येथे सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्ससमोर रेतीने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी पहाटे...

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

error: Content is protected !!