Homeसामाजिकगरजू रुग्णांना फळ वाटप; सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा

गरजू रुग्णांना फळ वाटप; सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा

परभणी – वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे व युवा जिल्हा कोषाध्यक्ष प्रताप पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना केळी, चिकू व बिस्कीटांचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाढे, तालुका अध्यक्ष प्रमोद अंभोरे, महासचिव युनूस कच्ची, ज्येष्ठ पत्रकार दिलीप बनकर, पत्रकार उमेश अग्रवाल यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमातून समाजातील गरजू घटकांप्रती सेवा व सहकार्याची भावना व्यक्त करण्यात आली.

पोलीस वार्ता ज़िल्हा प्रतिनिधी परभणी
ड्रॉ.मनोहर वैजनाथ मोपकर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

येवल्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण संपन्न!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रतीक आहे.. पोलीस वार्ता, येवला | शहरात उभारण्यात आलेल्या...

खडका चौफुलीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अनोळखीचा मृतदेह

0
भुसावळ : शहरातील खडका चौफुलीजवळ ग्रीन व्ह्यू हॉटेल परिसरात देशी दारू दुकानाच्या शेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शनिवारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात...

वृद्धावस्था पेंशन में हो रही देरी पर कांग्रेस का विरोध, सीएमओ को सौंपा ज्ञापन…

0
बुरहानपुर जिले के नगर कांग्रेस कमेटी शाहपुर एवं कांग्रेस पार्षद दल ने लंबित पेंशन का तत्काल भुगतान और नियमित पेंशन व्यवस्था सुनिश्चित करने की उठाई...

जीवनलाल राठौर शिव सेना के कामगार सेना के जिला प्रमुख नियुक्त !

0
रतलाम (चंद्रशेखर जायसवार ) शिवसेना मुख्य नेता माननीय एकनाथ सिंंदे जी (उप मुख्यमंत्री महाराष्ट्र) की अनुशंसा व चैररम ऑफिसर अनुकूल जी की सहमति पर शिवसेना...

यावल तालुक्यात पर्यटन स्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी, तहसीलदार नाझीकर यांचे आदेश!

निंबा देवी धरण, वड्डी धरण, मोर धरण, आणि शेळगाव बॅरेज आणि वाझडिसरा तलाव, हरिपुरा धरण तसेच यावल येथील पाटचारी व तलाव परिसरात प्रवेश बंदी.. पोलीस...

error: Content is protected !!