Homeताज्या बातम्यापोलीस कर्मचाऱ्यांची पैसे स्विकारण्याची व्हिडिओ क्लिप पोहचली वरिष्ठांकडे ?

पोलीस कर्मचाऱ्यांची पैसे स्विकारण्याची व्हिडिओ क्लिप पोहचली वरिष्ठांकडे ?

भुसावळ –  जळगांव जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचे एक कर्मचाऱ्यांची (कलेक्टर) पैसे स्विकारण्याची व्हिडिओ क्लिप वरिष्ठांकडे पोहचल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.नेमका तो पोलीस कर्मचारी कोण याकडे सर्वांचे लक्ष
लागून आहे.
गेले पंधरा दिवसांपूर्वी एका इसमाने जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला पैसे देतांनाची व्हिडिओ क्लिप बनवून ती पोलीस विभागातील वरिष्ठांना त्यांचे पंटरच्या माध्यमातून पोहचवली आहे.सदरील पोलीस कर्मचाऱ्यास यासंदर्भात माहिती मिळताच त्याने राजकारणी पुढाऱ्यांची भेटी घेण्या सुरू केलेल्या आहेत.गेले पंधरा दिवसापासून पुढाऱ्यांच्या मागे पुढे येरझारा घालत आहे. तसेच या प्रकरणातून निपटारा करण्यासाठी जो ही खर्च लागेल तो करण्यास तयार असल्याची लालच पुढाऱ्यांना दाखवित आहे. पुढाऱ्यांची विनवणी करीत भाऊ मला वाचवा तुम्हीच या प्रकरणातून मला बाहेर काढू शकता.माझी व्हिडिओ क्लिप आमच्या पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहचली आहे.
वरिष्ठांकडे व्हिडिओ क्लिप पोहचल्यानंतरही…
गेले पंधरा दिवसापासून एका पोलीस कर्मचाऱ्यांची पैसे घेतांनाची व्हिडिओ क्लिप पंटरने वरिष्ठांकडे पोहचल्यानंतरही या प्रकरणाचा आद्यपावतो कुठलाही उलगडा वरिष्ठांकडून करण्यात आलेला नाही.एकप्रकारे पोलीस अधिकारी त्या कर्मचाऱ्यांच्या प्रकरणाकडे मुद्दाम दुर्लक्ष करीत त्या कर्मचाऱ्यास वाचविण्याचा प्रयत्न तर करीत नसावे? कदाचित या प्रकरणाशी वरिष्ठांचा समावेश तर नसावा ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
वरिष्ठांकडून कारवाई होणार का? 
गेले पंधरा दिवसापासून वरिष्ठांकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसून उलट प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे? पोलीस कर्मचाऱ्यांची पैसे घेतांनाची व्हिडिओ क्लिप वरिष्ठांकडे पोहचल्यावरही कारवाई साठी कुठल्या मोहर्ताची पोलीस अधिकारी वाट पाहत आहे. एकप्रकारे खाकी ला खाकी वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बलात्कार के केस का स्थाई वारंटी को किया गिरफ्तार

0
शाहपुर रमाकांत मोरे । पुलिस ने दिनांक 13/06/2026 को ग्राम सांभरपुरा के स्थाई वारंटी राजेश उर्फ राजू पिता मांगीलाल डावर को गिरफ्तारी करने के संबंध...

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर...

0
जळगाव : जिल्हा पुरवठा विभागात भ्रष्टाचार, मनमानी, सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असतांना प्रभावहीन प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याची गंभीर परिस्थिती असल्याने याबाबत तातडीने चौकशी...

वन विभाग ने बड़ी कार्रवाई

0
बुरहानपुर में वन विभाग ने बड़ी कार्रवाई करते हुए प्रतिबंधित सलाई गोंद की तस्करी का पर्दाफाश किया है। जानकारी के अनुसार वन परिक्षेत्र बोदरली...

सरकार पत्रकार सुरक्षा कानून लागू करे : उमेश जंगाले, प्रदेश अध्यक्ष

0
सशक्त पत्रकार समिति एवं बुरहानपुर मीडिया क्लब के संयुक्त तत्वावधान में सांकेतिक कलमबंद हड़ताल एवं धरना प्रदर्शन, मांगो को लेकर गरजे पत्रकार, मुख्यमंत्री के...

ग्राम तूकईथड़ में कांग्रेस का एक दिवसीय धरना प्रदर्शन

0
नेपानगर विधानसभा क्षेत्र के ग्राम तूकईथड़ में जिला कांग्रेस कमेटी बुरहानपुर (ग्रामीण) द्वारा किसानों की विभिन्न मांगों को लेकर एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित...

error: Content is protected !!