Homeसामाजिकदुहेरी हत्याकांड मधील आरोपीना अटक करून शिक्षा करा - मिथुन बारसे

दुहेरी हत्याकांड मधील आरोपीना अटक करून शिक्षा करा – मिथुन बारसे

भुसावळ,दिनांक-18/05/25 स्व. संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या दुहेरी कोणाच्या हत्याकांडातील आरोपींना पकडून शिक्षा करा आणि आम्हाला न्याय द्या,अशी मागणी मिथुन मोहनजी बारसे यांनी केलेली आहे.

भुसावळ – शहरातील वाल्मीक नगरात स्वर्ग संतोष बारसे आणि स्वर्ग सुनील राखुंडे यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देशभरातील वाल्मिकी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व हजारो समाज बांधव उपस्थित होते. यावेळी गणेशभैय्या बारसे, माजी नगरसेवक पप्पूभैया बारसे, सफाई कामगार संघटनेचे सचिव संतोष थामेत, राकेश बारसे, संजय रल, गब्बर चावरीया, माजी नगरसेवक युवराज लोणारी, कार्यकर्ते भागवत सावकारे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.

शवपेटीचे लोकार्पण…

भुसावळ शाळेतील वार्ड क्रमांक नऊ मधील नागरिकांसाठी आणि वाल्मिकी समाजासाठी आज शवपेटीचे लोकार्पण वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.

गरजूंना अन्नदान वाटप…

वार्ड क्रमांक 9 मधील शेकडो गरीब नागरिकांना यावेळी अन्नधान्याचे किट व भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, युवराज लोणारी, मिथुन बारसे, दीपक बारसे, क्रिश बारसे आणि त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डंपरच्या चाकाखाली चिरडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील सुनसगाव येथे सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्ससमोर रेतीने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी पहाटे...

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

error: Content is protected !!