Homeक्राईमशहरातील रेकॉडवरील गुन्हेगार गोजऱ्या जेरबंद

शहरातील रेकॉडवरील गुन्हेगार गोजऱ्या जेरबंद

भुसावळ – शहरातील हनुमान नगर कडे जाणाऱ्या साईबाबा मंदिराजवळील टी.व्ही ग्राउंडवर सार्वजनिक जागी रेकॉडवरील आरोपी हिरामण ऊर्फे किशोर सरकू जाधव (गोजऱ्या) वय ३२ राहणार वाल्मिक नगर हा ता.१ मार्च रोजी सव्वा नऊ वाजेला कोणतातरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने तसेच जिल्ह्याधिकारी यांचे आदेशांचे उल्लंघन करून घातक हत्यार बेकायदेशीर कब्जात बाळगतांना मिळून आला.पोलिसांनी गुन्ह्यातील संशयित आरोपी निष्पन्न करून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल सह दोन जिवंत काडतुस असे एकूण १७ हजार रुपये किंमतीचे मिळून आले.याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला ता.१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरील कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी,अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे,पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी मंगेश जाधव,विजय नेरकर, महेश चौधरी,प्रशांत परदेशी,योगेश माळी,राहुल वानखेडे,भूषण चौधरी,सचिन चौधरी, अमर आढळे, जावेद शहा,योगेश  महाजन अशांनी मिळून केली.
,
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुलिस अधिकारी एवं कर्मचारियों का किया सन्मान

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) उड़ान लिनेस क्लब ग्रुप ऑफ़ बुरहानपुर सहेली द्वारा क्लब की फाउंडर और संपादक लिनेस रफत आसिफ खान के नेतृत्व में गुरुवार दोपहर...

नियम ताक पर रखकर सीलबंद अस्पताल को बिना सुधार के पुनः संचालन की अनुमति...

0
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग रमाकांत मोरे ‌ बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...

ग्राम पंचायत पीपरी बोरवन में ग्राम सभा जन-जागरूकता रैली आयोजित

0
खकनार पीपरी बोरवन - आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) की ओर से आज ग्राम पीपरी में ग्राम सभा जन-जागरूकता रैली का आयोजन किया...

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

error: Content is protected !!