Homeक्राईमअठरा लाखांचे बनावट कापूस बियाणे जप्त

अठरा लाखांचे बनावट कापूस बियाणे जप्त

कृषी विभाग जिल्हा भरारी पथकाच्या कारवाईत

चोपडा प्रतिनिधी विनायक पाटील तालुक्यातील चुंचाळे येथे आज जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के ,पोलिस निरीक्षक मधुकर साळवे ,पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा नियोजन करण्यात आले.

जिल्हा भरारी पथकातील जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे,जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार,किरण पाटील कृषी अधिकारी,पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील,विद्या इंगळे,प्रकाश मथुरे,समा तडवी या पथकाने चुंचाळे येथील संशयित आरोपी नितीन नंदलाल चौधरी यांच्या चुंचाळे अक्कुल खेडा रोडवरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे १२७३ पाकिटे १७ लाख ८२ हजार २०० किमतीचा बियाणे साठा जप्त केला

असून बियाणे कायदा,बियाणे नियम,अत्यावश्यक वस्तू अधिनियम,महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम,पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी फिर्याद दाखल केली तर पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चापोरा में अज्ञात जानवर ने तीन पशुओं का कीया शिकार पशुओं की हुई मौत

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले से 18 किलोमीटर दुरी पर ग्राम चापोरा के युवा किसान महेंद्र गुलाबराव दहे के घर के पास पशुओं के बाडे में...

भुसावळात तरुणास मारहाण; ११ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर येथील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी सुमारे...

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

error: Content is protected !!