Homeक्राईमउघड्यावर दारू पिणाऱ्यांवर बाजारपेठ पोलिसांची धडक कारवाई

उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर बाजारपेठ पोलिसांची धडक कारवाई

भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्या व्यक्तींविरोधात बाजारपेठ पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

डी.बी. पथकातील विजय नेरकर, कांतीलाल केदारे, चंद्रकांत रायपूरकर, भुषण चौधरी, प्रशांत सोनार, अमर आढाळे, दिलीप कोल्हे, अक्षय कोतकर, महेंद्रसिंग पाटील, जावेद शाह, सोपान पाटील, जीवन कापडे व पंकज तायडे यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवत उघड्यावर दारू पिणाऱ्यांना ताब्यात घेतले. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चापोरा में अज्ञात जानवर ने तीन पशुओं का कीया शिकार पशुओं की हुई मौत

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले से 18 किलोमीटर दुरी पर ग्राम चापोरा के युवा किसान महेंद्र गुलाबराव दहे के घर के पास पशुओं के बाडे में...

भुसावळात तरुणास मारहाण; ११ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर येथील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी सुमारे...

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

error: Content is protected !!