Homeक्राईमबहूळा नदीकाठी जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जण ताब्यात

बहूळा नदीकाठी जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जण ताब्यात

पिंपळगाव हरेश्वर (प्रतिनिधी) : बहुळा नदीच्या काठावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी छापा टाकत सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण सुमारे १ लाख ५६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलिस पथकाने खात्री करून संबंधित ठिकाणी छापा टाकला असता सहा इसम जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

error: Content is protected !!