Homeशहरओला कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग

ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग

भुसावळ- ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागल्याने दुचाकी वरील प्रवास करणाऱ्या दोन महिला थोडक्यात बचावल्याची घटना खडका चौफुली जवळ  सकाळी ११ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर घडली होती. सदरील ओला दुचाकीचा गाडी क्रमांक एम.एच. 19 ई.जे.4903 असा असून ती जागृती गरुड यांच्या मालकीची आहे. त्या आणि त्यांची मुलगी या महामार्गावरून प्रवास करताना सदरील घटना घडलेली आहे.यामुळे ओला इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. यामुळे ओला इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडालेली आहे. सदरील दुचाकी मालक यांनी संबंधित कंपनीकडे अचानक आग लागून गाडीचे नुकसान झाल्याची तक्रार केली असून याबाबतची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी ही केलेली आहे.
याबाबत घटनास्थळी उपस्थित असणारे काही मोटार गॅरेज मधील मेकॅनिक तरुण यांनी इलेक्ट्रिक दुचाकीला या ठिकाणी तिसऱ्यांदा आग लागलेली असून त्यांनीच तीनही वेळा आग विझवल्याचे सांगितलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

error: Content is protected !!